Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / शिरपूर क्षेत्रातील...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

शिरपूर क्षेत्रातील गावांसाठी अतिरिक्त वीज अभियंता मागणीसाठी ग्रामसंवाद सरपंच संघाचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन.

शिरपूर क्षेत्रातील गावांसाठी अतिरिक्त वीज अभियंता मागणीसाठी ग्रामसंवाद सरपंच संघाचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन.
ads images
ads images

शिरपूर : वणी तालुक्यातील शिरपूर क्षेत्राच्या ५५ गावांचे दोन भाग करून अतिरिक्त वीज अभियंता तसेच कर्मचारी देण्याची मागणी ग्रामसंवाद सरपंच संघाचे निवेदन ऊर्जामंत्री मा. श्री. नितीनजी राऊत यांना ते वणी येथे एका कार्यक्रमात आले असता देण्यात आले.  शिरपूर क्षेत्रात ५५ गावांसाठी एकच सेक्शन कार्यालय व १०००० ग्राहकांना सेवा देण्यासाठी एकच वीज अभियंता व ७-८ कर्मचारी असल्यामुळे ब्रेक डाऊन झाले किंवा वीज गेली तर ग्राहकांचे खुप हाल होतात.दोन दोन दिवस वीज येत नाही तसेच शेतीला ओलित करण्यासाठी खुप अडचणी येतात त्यामुळे सदर शिरपूर गावांचे दोन भाग करून एक अतिरिक्त वीज अभियंता व कर्मचारी नेमला तर असलेल्या कर्मचाऱ्यांवरचा भार कमी होईल.तसेच लोकांना नाहक त्रास  सहन करावा लागणार नाही.सदर निवेदन देताना ग्रामसंवाद सरपंच संघाचे तालुकाध्यक्ष अक्षय कवरासे, सचिव हेमंत गौरकार , ॲड.आशिष मडावी, सूवर्णा जुनगरी, मंगला टेकाम , गणेश जेणेकर, निलेश कोरवते, राकेश खामणकर, स्वाती राजुरकर, नितीन तुराणकर , जगदीश बोरपे,निलीमा बोंडे,शुभम मत्ते, अर्चना डाखरे उपस्थित होते.

Advertisement

Advertisement

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या