श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
लेखन : म.आसिफ शेख (प्रतिनीधी, लोकमत, वणी.)
भारतीय वार्ता (प्रतिनिधी ) : रक्तदान म्हणजे जीवनदान. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून लाॅकडाऊन लागला. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात रक्तदानाचे उपक्रम थांबले होते. पर्यायाने शस्त्रक्रिया आणि अनेक उपचारांमध्ये अडचणी निर्माण झाल्या. आता लाॅकडाऊन उठविले असले तरी रक्ताचा तुटवडा कायम आहे. त्यामुळेच ‘लोकमत’च्यावतीने स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै २०२१ पासून जिल्ह्यातील सर्व तालुका ठिकाणी ‘रक्ताचं नातं’ ही व्यापक मोहीम राबविली जात् आहे, अनेक रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी रक्ताची तातडीची गरज आहे. त्यामुळेच रक्तदानाच्या या सत्कार्यात आपण सक्रिय योगदान द्यावे. संस्थेच्या सहकारी, कार्यकर्त्यांनाही रक्तदानासाठी प्रोत्साहित करावे. तसेच ७ जुलै २०२१रोजी बुधवारी सकाळी १० वाजता वणी येथील शेतकरी मंदिरात होणाऱ्या रक्तदान उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहावे व आपण स्वतःही रक्तदानासाठी पुढे यावे, ही विनंती.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...