खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) यवतमाळ: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या इ.१० वीच्या परीक्षांसाठी प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आवेदनपत्र १८ नोव्हेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर घेतले जातील. माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा 2022 (इ.१० वी) परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करणेबाबत परीक्षा मंडळाने संकेत स्थळावर कळविले आहे. सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत. माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करणेबाबतचे परिपत्रक शासनाने काल दिनांक 17 नोव्हेंबर ला अधिकृत रित्या जाहीर केले आहे.
1) नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे - SARAL Database वरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा
नियमित शुल्कासह - गुरुवार दि. १८/११/२०२१ ते गुरुवार दि. ०९/१२/२०२१
विलंब शुल्कासह - सोमवार दि. २०/१२/२०२१ ते मंगळवार दि. २८/१२/२०२१
आवेदनपत्र सादर करण्यासाठी वेबसाइट
www.mahahsscboard.in
2) नियमित सोडून इतर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे - SARAL Database वरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा (माध्यमिक शाळांनी पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी)
नियमित शुल्कासह - शुक्रवार दि. १०/१२/२०२१ ते सोमवार दि. २०/१२/२०२१
विलंब शुल्कासह - सोमवार दि. २०/१२/२०२१ ते मंगळवार दि. २८/१२/२०२१
आवेदनपत्र सादर करण्यासाठी वेबसाइट
www.mahahsscboard.in
3) माध्यमिक शाळांनी चलन DOWNLOAD करून चलनाद्वारे बँकेत शुल्क भरावयाच्या तारखा
गुरुवार दि. १८/११/२०२१ ते गुरुवार दि. ३०/१२/२०२१
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...