शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
भद्रावती: कोविड-१९ च्या लसिकरण आणि तपासणी केंद्रावर नागरिकांच्या इच्छेनुसार शुल्क घेऊन गर्दी कमी करण्यात यावी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य लस उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केली आहे.
नुकतेच दि.५ मे रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खा. बाळूभाऊ धानोरकर आणि जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना निवेदन सादर केले. या निवेदनात अनिल धानोरकर यांनी म्हटले की, कोविड-१९ लसिकरण केंद्रावर टोकन घेण्याकरीता मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही गर्दी कमी करण्याकरीता जे नागरिक शुल्क देऊन लस घेण्यास तयार आहेत, त्या नागरिकांची स्वतंत्र रांग तयार करण्यात यावी. तसेच जे नागरिक शुल्क देणार नाहीत, त्यांची वेगळी रांग तयार करण्यात यावी. यामुळे लसिकरण केंद्रावर गर्दी होणार नाही. त्याचप्रमाणे अॅन्टिजेन आणि आरटीपीसीआर तपासणी केंद्रावर सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे येथे सुद्धा शुल्क देणारांची व न देणारांची वेगवेगळी रांग तयार करण्यात यावी. त्यामुळे तपासणी केंद्रावरील गर्दी कमी होईल. नागरिकांच्या मर्जीनुसार शुल्क उपलब्ध झाल्याने शासनाससुद्धा लस उपलब्ध करुन देण्यास व तपासणीकरीता आर्थिक मदत होईल.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...