Home / यवतमाळ-जिल्हा /  जिल्हाधिकारी कार्यालय...

यवतमाळ-जिल्हा

 जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ इथे 'या' पदांसाठी भरती; या पत्त्यावर पाठवा अर्ज पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत

 जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ इथे 'या' पदांसाठी भरती; या पत्त्यावर पाठवा अर्ज पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत
ads images
ads images
ads images

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2021 असणार आहे

यवतमाळ, 12 ऑक्टोबर: जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ (Collector Office Yavatmal Recruitment) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Collector Office Yavatmal Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.  तक्रार निवारण प्राधिकारी या पदांसाठी ही भरती  असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2021 असणार आहे. तक्रार निवारण प्राधिकारी  (Ombudsperson)

Advertisement

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

तक्रार निवारण प्राधिकारी  (Ombudsperson) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवार यांना समाज कार्य, शैक्षणिक किंवा समाज क्षेत्रातील कामाचा किमान वीस वर्षांचा अनुभव असावा.

उमेदवार हे भारताचे नागरिक असावेत.

उमेदवार हे कोणत्यही राजकीय पक्षासोबत निगडित नसावेत.

हे वाचा- 2021 संपेपर्यंत तब्बल 10 लाख IT कर्मचारी सोडणार जॉब्स? Attrition Rate मध्ये वाढ

कालावधी आणि मानधन

हे पदभरती दोन वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे.

उमेदवारांची कामगिरी समाधानकारक नसल्यास ही नियुक्ती रद्द करण्यात येईल.

उमेदवारांना कमाल मानधन 20,000/- रुपये प्रतिमहिना देण्यात येईल.

ही असेल जबाबदारी

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करताना सामान्य जनतेच्या तक्रारींचं निवारण करणे.

तसंच कामात पारदर्शकता राखून ठेवण्यासाठी उपाय सुचवणे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

उपजिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ

हे वाचा- Thane Job Alert: सिद्धी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी इथे प्राध्यापक पदांसाठी नोकरी

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 ऑक्टोबर 2021

\1\6

JOB ALERT

Collector Office Yavatmal Recruitment 2021

या पदांसाठी भरती   

तक्रार निवारण प्राधिकारी  (Ombudsperson)

शैक्षणिक पात्रता

तक्रार निवारण प्राधिकारी  (Ombudsperson) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवार यांना समाज कार्य, शैक्षणिक किंवा समाज क्षेत्रातील कामाचा किमान वीस वर्षांचा अनुभव असावा.

उमेदवार हे भारताचे नागरिक असावेत.

उमेदवार हे कोणत्यही राजकीय पक्षासोबत निगडित नसावेत.

कालावधी आणि मानधन

उमेदवारांना कमाल मानधन 20,000/- रुपये प्रतिमहिना देण्यात येईल.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

उपजिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://yavatmal.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी ईसमाचा मॄतदेह आढळला.

:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...