Home / चंद्रपूर - जिल्हा / स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये...

चंद्रपूर - जिल्हा

स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिकांसाठी भरती

स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिकांसाठी भरती

 जिल्हयात 420  सुरक्षा रक्षकांची  भरती

चंद्रपूर, दि. 29 ऑक्टोबर : स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिक प्रवर्गातून राज्यात 7425 सुरक्षा रक्षक भरती करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात माजी सैनिक प्रवर्गातून 420 सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावयाची आहे.  त्याअनुषंगाने सदर पदाकरीता  ईच्छुक सैन्य दलातील सेवानिवृत्त व पात्रता पूर्ण करीत असलेल्या जिल्हयातील माजी सैनिकांनी 3 नोव्हेंबर 2021 पर्यंत डिस्चार्ज बुक, ओळखपत्र व रोजगार कार्डसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष भेट देत स्व:ताचे  नाव नोंदवावे. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कॅप्टन दिपक लिमसे यांनी केले आहे.

हि आहे पदासाठी पात्रता:

सुरक्षा रक्षक पदाकरीता, माजी सैनिकाचा जन्म 30 सप्टेंबर 1976 च्या अगोदरचा नसावा.

शैक्षणिक पात्रता शिक्षण कमीत कमी 8 वी पास मात्र, बारावी उत्तीर्ण  नसावा. सैन्य दलातील सेवा कमीत कमी 15वर्षे झाली असावी.  सैन्यदलातील हुद्दा हवालदार किंवा त्यापेक्षा कमी असावा, सैन्य दलातील वर्तण व चारीत्र्य चांगले असावे तसेच सैन्य दलातून सेवा‍निवृत्त झाल्यानंतर उमेदवाराला कोणताही आजार अथवा अपंगत्व नसावे. उमेदवार  शारिरीकदुष्टया सक्षम असावा. तरी, जिल्हयातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी आपल्या नावाची नोंद कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष येऊन करावी, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...