सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी: प्रामुख्याने दक्षिण भारतात आढळणारा रंग बदलणारा सरडा तालुक्यातील चिखलगावात श्री.मयूर राऊत आणि प्रवीण कुथें यांना आढळून आला,ग्रामवासीयांनी ही माहिती ब्रम्हपुरीचे जीवशास्त्र अभ्यासक श्री.ललित उरकुडे व त्यांचे सहकारी श्रुत कुंभारे व हेमंत कस्तुरकर यांना देण्यात आली,या सरड्याला पकडून वनविभागाच्या मदतीने सुरक्षित स्थळी नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले,या प्रजातीचा सरडा आढळल्याची पहिल्यांदाच नोंद झाली.
हा सरडा इतर सारड्यांसोबत संभाषण करण्यासाठी तसेच शरीराचा तापमान नियंत्रित करण्यासाठी रंग बदलतो,तसेच या सारड्याचे डोळे एकाच वेळी दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतात,या सारड्याची जीभ शरीरा एवढी लांब असू शकते,मुख्य म्हणजे हा सरडा विषारी नाही मात्र अनेकदा या सरड्याला विषारी समजून मारण्यात येतो या वर जागृती करण्याची आवश्यकता आहे अशी माहिती ललित उरकुडे यांनी दिली
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...