Home / महाराष्ट्र / रांगणा येथील वर्धा...

महाराष्ट्र

रांगणा येथील वर्धा नदीचे पाणी तांञीक कारना मुळे बंद पडले

रांगणा  येथील वर्धा नदीचे पाणी तांञीक कारना मुळे बंद पडले

वणी: शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी (रांगणा ) वर्धा नदीच्या पाञातून पाणी पुरवठा  करन्या करीता ७३ कोटी ची पाणी पुरवठा योजना तयार केली.  परंतु पहिला टप्पा म्हणुन तातपुरती १५ कोटी रूपये खरचुन या योजनेतू  १३ डिसेंबर २०१८ रोजी पाणी वणी च्या जंलकुभात पोहोचले होते.  तेव्हा पासुन पाणी पुरवठा सुरळीत चालू होता परंतु आता या योजनेतील तीन मोटारी मध्ये बिघाड आल्याने ही पाणी योजना बंद पडली आहे त्यामुळे शहरात नवरगाव धरनावरून पाणी वितरण करने सुरू आहे. 

१५ कोटी खर्चून ११ कि.मी ची पाईप लाईन टाकून तीन वर्षे वणीकर जनतेला पाणी वितरण केले.   परंतु पाणी नदी वरून ओढून रांगणा  वरून वणी जलपुरती विभागा कडे पाणी पुरवठा करनारे तीन ही पंम्प ८ फरवरी रोजी बंद पडले या मुळे  हे पाणी योजना पुर्ण ठप्प पडली त्या मुळे वणी कराना निरगुडा नदीवरील पाणी दोने गरजेचे बनले होते पण हे पाणी संग्रहीत असल्यामुळे काही ठिकाणी खराब पाणी वितरणाच्या तक्रारी पन झाल्या हे तीन मोटारी नागपूर येथील ऐका खाजगी कंपनीत सुधारण्यासाठी देण्यात आल्या  असुन परतू पी यु सी कोटेड तार( मोटर रिवायन्डीग तार) मिळने बंद झाल्याने मोठी अडचन निर्माण झाली आहे हे तार बनवणे कंपनी ने बंद केल्याने आता हैद्राबाद च्या ऐका कंपनी कडे याची मागणी केली आहे पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आता १९ तारखेला नवरगाव धरनाचे पाणी सोडण्यात आले आहे या मुळे आता निगुडा नदीचे (नवरगाव) पाणी देने सुरू आहे जेव्हा पयन्त तीन मोटारी दुरूस्ती होत नाही तेव्हा पयन्त  नवरगाव धरनावरून पाणी पुरवठा सुरू राहणार आहे आता हे पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी ५ मार्च पयन्त चा वेळ लागु शकतो असे विश्वासनिय सुञा कडुन माहिती मिळाली आहे तर हैद्राबाद वरून काही प्रमाणात रिवायन्डीग तार मिळाल्याने एक  मोटारची दुरूस्ती होऊ शकते त्यामुळे कसेबसे पाणी योजना सुरू करण्याचा प्रयत्न आहे. 

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...