Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / राळेगांव नगरपंचायतीचे...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

राळेगांव नगरपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर (आरक्षणामुळे कही खुशी कही गम)

राळेगांव नगरपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर  (आरक्षणामुळे कही खुशी कही गम)

राळेगांव नगरपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर (आरक्षणामुळे कही खुशी कही गम)

प्रविण गायकवाड(प्रतिनिधी): राळेगांव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज दिं १२ नोव्हेंबर २०२१ रोज शुक्रवारला नगरपंचायत कार्यालयाच्या सभागृत  उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, व मुख्याधिकारी अमोल माळकर यांच्या  यांच्या उपस्थितीत नगरपंचायतीचे वार्ड निहाय आरक्षण  जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये  

प्रभाग क्रमांक १ मध्ये सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक २ मध्ये.     सर्वसाधारण 
प्रभाग क्रमांक ३ मध्ये.     सर्वसाधारण 
प्रभाग क्रमांक ४ मध्ये      ना.मा . प्र . (महिला ) 
प्रभाग क्रमांक ५ मध्ये      सर्वसाधारण 
प्रभाग क्रमांक ६ मध्ये      सर्वसाधारण 
प्रभाग क्रमांक ७ मध्ये .    सर्वसाधारण 
प्रभाग क्रमांक ८ मध्ये .    ना. मा . प्र  
प्रभाग क्रमांक ९ मध्ये .    सर्वसाधारण (महिला ) 
प्रभाग क्रमांक १० मध्ये .  अनुसूचित जमाती 

प्रभाग क्रमांक ११ मध्ये     ना. मा. प्र . (महिला ) 
प्रभाग क्रमांक १२ मध्ये .   अनुसूचित जमाती   (महिला ) 
 प्रभाग क्रमांक १३ मध्ये .   अनुसूचित जाती (महिला) 
प्रभाग क्रमांक १४ मध्ये .    सर्वसाधारण (महिला )
प्रभाग क्रमांक १५ मध्ये      अनुसूचित जमाती (महिला) 
प्रभाग क्रमांक १६ मध्ये      अनुसूचित जाती 
प्रभाग क्रमांक १७ मध्ये .    सर्वसाधारण  (महिला) असे आरक्षण निघाले असून हे वार्ड निहाय आरक्षण  कुं अमृता ओंकार या मुलीच्या हस्ते काढण्यात आले आहे.

आरक्षणामुळे कही खुशी कहि गम नगरपंचायतिच्या वॉर्डनिहाय आरक्षणामुळे अनेकांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले तर काहींच्या आशा पल्लवीत झाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये कही खुशी कही गम अशी परिस्थिती आहे अनेक ठिकाणी विद्यमान  नगरसेवकाचे आरक्षण निघाले नाही पण त्यांच्या पत्नीला ते उभे करू शकतात तर काही विद्यमान नगरसेवकांना आपला वॉर्ड सोडून दुसऱ्या वॉर्डातून उभे राहावे लागेल काही नगरसेवकांना त्यांच्या वॉर्डालगतचा वॉर्ड मिळाल्याने तेही आनंदी आहे काही ठिकाणी आधी खुल्या प्रवर्गातून लढलेल्या उमेदवारांना आता त्याचाच वॉर्ड राखीव मिळाला आहे काही विद्यमान नगरसेवकांना मात्र त्यांचा वॉर्ड राखीव मिळाला नाही तसेच पाहिजे त्या वॉर्डात आरक्षण न मिळाल्याने अश्या विद्यमान नगरसेवकांची मात्र गोची झाली आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...