वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
वरोरा (प्रतिनिधी): अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही देशातील नव्हे तर जगातील सर्वांत मोठी विद्यार्थी संघटना म्हणून ओळखली जाते. विविध आंदोलन, शिबीर, व सामाजिक उपक्रम अभाविप नेहमी करत असते. त्यांचा एक भाग म्हणजे सामाजिक बांधिलकी म्हणून अभाविपच्या माध्यमातून गेल्या सात ते आठ वर्षांपासून रक्षाबंधन कार्यक्रम घेतला जातो. बहीण - भावाचं नातं जोपासणारा सण साजरा करत असतो. तो सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनाच्या माध्यमातून अभाविपच्या कार्यकर्त्या अहोरात्र देशासाठी काम करणाऱ्या पोलिस बांधवांना पोलीस कर्मचाऱ्यांना व नेहमी वर्षभर प्रवाशांना नेहमी सेवा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कामगार बांधवांना,बस चालकांना व कंडक्टर यांना राख्या बांधण्याचा कार्यक्रम दरवर्षी घेत असते.
या वर्षी सुद्धा अभाविपच्या माध्यमातून पोलीस स्टेशन वरोरा व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरोरा आगारात अश्या दोन ठिकाणी रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला व सर्वं पोलीस बांधवांना कर्मचाऱ्यांना, तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरोरा आगाराच्या सर्वं अधिकारी,कर्मचाऱ्यांना, बस चालकांना , कंडक्टर ला ओवाळून राख्या बांधण्यात आल्या व सर्वांना मिठाईचे वाटप करून रक्षाबंधनच्या शुभेच्छा देण्यात आल्या अश्या प्रकारे आपुलकीची भावना व्यक्त करत अभाविप च्या विद्यार्थिनी कार्यकर्त्यांनी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला. या वेळी पोलीस बांधवा सोबत काही विषयावर चर्चा करण्यात आली. कोरोना चे सर्व नियम पार पाडत. मास्कचा, आणि सॅनिटायझर वापर करून हे कार्यक्रम यशस्वी पणे व उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी अभाविप जिल्हा समिती सदस्य शकिल शेख, गणेश नक्षिणे, नगरमंत्री छकुली पोटे, नगरसह मंत्री नाझीया पठाण, विद्यार्थिनी प्रमुख तृप्ती गिरसावळे, कोष प्रमुख सानिया पठाण, निधी राखुंडे, पूजा येरगुडे, छकुली गेडाम, मयुरी येटे, सौरभ साखरकर, लोकेश घाटे, अंकित मोगरे, रवी शर्मा, अथर्व कष्टी, आदी अभाविप कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...