Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / राखीला फादा देत क्रांतीने...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

राखीला फादा देत क्रांतीने दिली पुस्तकांची भेट

राखीला फादा देत क्रांतीने दिली पुस्तकांची भेट

राखीला फादा देत क्रांतीने दिली पुस्तकांची भेट

भारतीय वार्ता (प्रतीनिधि):   पुणे जिल्ह्यातील बहुजन चळवळीत कार्यरत असणारे मा. प्रकाश पंडीत यांच्या इयत्ता बारावीमध्ये शिकणा-या क्रांती या मुलीने रक्षाबंधानाचे औचित्य साधुन तिच्या भावांना पारंपारिक पद्धतीची राखी न बांधता पुस्तकं भेट दिली.
आपल्या समाजात आज पारंपारिक पद्धतीने दोरी बांधुन रक्षाबंधन दिन साजरा केला जातो अन् बहीणीच्या रक्षणाची अपेक्षा केली जाते पण कोणीही शंका उपस्थित करत नाही की, दोरखंड बांधल्याने रक्षण होते का ? पण पुण्यातील एका बहुजन चळवळीत कार्य करणा-या कुटुबांतील क्रांती नावाच्या मुलीने या पारंपारिक रक्षाबंधनाला फाटा देऊन पुस्तक भेट दिली, त्यामुळे तिचे कौतुक होताना दिसत आहे.

शिवश्री प्रकाश पंडीत हे चळवळीत कार्य करत असल्यामुळे त्यांना जाणिव आहे की, महापुरुषांच्या रक्ताचे वारसदार हे महापुरुषांचे विचार समाजात घेऊन तर जाताना दिसतच नाहीत पण त्यांच्या विचारांचे रक्षण करताना ही दिसत नाहीत म्हणून त्यांनी आपल्या मुलीला रक्ताचे व विचारांचे वारसदार यातील तफावत समजून सांगितली तेव्हा क्रांतीने रक्षाबंधन दिनी पारंपारिक दोरखंड असलेल्या राखीला फाटा देण्याचा निर्णय घेतला, ती केवळ निर्णय घेऊन थांबली नाही तर त्या निर्णयाचा प्रत्यक्ष अवलंब करत तिने आपल्या भावाना लेखक नवनाथ दत्तात्रय रेपे लिखित 'संविधानच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू' हे पुस्तक भेट देऊन आपल्या भावाना तिचे व महापुरुषांच्या विचारांचे रक्षण करून त्यांचा प्रचार व प्रसार करण्याचे वचन घेतले.

समाजात प्रकाश पंडीत यांच्यासारखे नागरिक तयार झाले  क्रांती सारख्या मुली घडतील त्यामुळे पारंपारिक व टाकावू गोष्टींना नक्कीच फाटा देतील.  कारण डाँ. बालाजी जाधव म्हणतात की, एकमेका पुस्तकं देऊ एवघे होऊ बद्धीवंत. क्रांतीने ह्याच उक्तीप्रमाणे काम केले त्यामुळे समाजातून प्रकाश पंडीत व क्रांती पंडीत हीने केलेल्या कार्याच कौतुक होत आहे. कारण क्रांतीने रक्षाबंधनाला फाटा देत पुस्तकांच वाटप केल हे बहुजन चळवळी जसे की, बामसेफ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांनी आजर्यत केलेल्या कार्याच फलीत आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...