आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
प्रविण गायकवाड (प्रतिनिधी): राळेगाव तालुक्यातील रावेरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक आज दिनांक २८/१०/२०२१ रोज गुरूवारला पार पडली,.त्यामध्ये तेलंगे गटाकडून सरपंच पदाकरीता राजेंद्रभाऊ तेलंगे यांचे नाव उपसरपंच गजाननभाऊ झोटींग यांनी सुचवून प्रक्रियेला सुरवात करण्यात आली.या नावाला ग्रामपंचायत सदस्य सौ चंदाताई विजयराव पिंपरे,सौ कल्पनाताई नरेशभाऊ पाल,सौ विद्याताई खुशालभाऊ ठवरी यांचे सहकार्य लाभले.
नऊ सदस्यीय ग्रामपंचायतीत राजेंद्रभाऊ वामनराव तेलंगे यांना पाच मते मिळाल्यामुळे त्यांना सरपंच पदासाठी विजयी घोषित करण्यात आले. या निवडणूकीकरीता निवडणूक अधिकारी म्हणून एम डी सानप यांनी काम पाहीले.तर ग्राम पंचायत रावेरीचे सचिव प्रविणजी निकोडे यांचे सहकार्य लाभले ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.या निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...