*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
त्यातील १० आरोपींना अटक, तर ४ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
वणी: वणी पोलीसाना आज गुप्त माहिती मिळाली की जुना वागदरा गावाच्या पश्चिम दिशेला जनावरे ऊभी राहतात तीथे कोंबडा बाजार चालवून झूजीवर पैसा लावला जाते या खबर बात माहिती वरून ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून १०शौकीन लोकाना रंगेहाथ पकडले तर काही तिथून मोटर सायकल सोडून फरार झाले आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत हे धाडसञ रविवारी दुपारी११ ते१-३०पर्यत चाललेहोते या घटनेने अवैध व्यवसाईकात धस्ती वाढली आहे.
या घटनेतील आरोपीचे नाव १़) राजू पांडुरंग चव्हाण (३३) २) संदीप नामदेव इचवे(३३) ३) शेख अशफाक मो शफी(३६) ४) मनिष रामचंद्र वैध(४२), ५) अमोल गोवीदा कळसकर(२८) , ६) महादेव कवडी ऊपरे(२४) , ७) विशाल संतोष बोकाडे(१९) , ८) मनोज रामचंद्र वैध(३८), ९) सुरज उध्दव खामनकर(२९) , १०) सैराट मोहम्मद अली (२२) या लोकांना अटक करून त्याकडून ५कोबडे२ हजार रूपये, दोन लोखंडी काती २००रुपये, ७ मोटर सायकली ३ लाख २० हजार, मोबाईल ८ नग कीमत १लाख१५ हजार ,नगदी रूपये ४२ हजार ३०० असा एकुन ४ लाख ७९ हजार ५०० रूपया चा मुद्देमल जप्त केला आह. यातील आरोपी विरोधात कलम १२(ब) , १२(क) मा. जू. कायदा सहकलम २६९,२७०,१८८,भा.द.वी सहकलम २,३ साथीचे रोग अधिनियम १८९७अंतर्गत कारवाई करून न्यालयासमोर ऊभे केले आहे.
सदर ची कारवाई मा डॉ दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा खंडेराव धरणे अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ , मा संजय पुज्जलवार उपविभाग पोलीस अधिकारी, याचे मार्गदर्शन खाली।पो नि वैभव जाधव, स पोलीस निरीक्षक संदिप ऐकाडे,पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टिपूर्णे, डीबी पोलीस पथकाचे सुदर्शन वानोळे,सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, इमरान खान, सुनिल केळकर, पंकज ऊबरकर, दिपक वाड्रसकर, मिथुन राऊत, यानी केली तर पुढील तपास सपोनि संदिप ऐकाडे करीत आहेत.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...