खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी : वरोरा रोडवरील नायगाव (खुर्द) येथील एका निवासस्थानी आयपीएल क्रिकेट सामन्यांवर मोबाईल द्वारे ऑनलाईन सट्टा घेतला जात असल्याची विश्वसनीय माहिती डीबी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे डीबी पथकाने नायगाव (खुर्द)परिसरात येणाऱ्या वरोरा रोड वरिल दामोदर नगर मध्ये एका घरी धाड टाकली असता घरातील एका खोलीत सतिष रघुराम मेहतो (४०) हा चेन्नई सुपर किंग व राजस्थान रॉयल यांच्या दरम्यान सुरु असलेल्या सामन्यावर मोबाईलद्वारे सट्टा घेत असल्याचे आढळून आले. क्रिकेट सामन्यावर सट्टा घेतांना आरोपीला पोलिसांनी रंगेहात अटक केली.
क्रिकेट सट्टा खेळणे व खेळविणे कायद्याने गुन्हा असतांना देखील वणी शहरासह परिसरात लपून छपून क्रिकेट सट्टा खेळला व खेळवला जात असल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी आरोपी जवळून क्रिकेट सट्टयासाठी वापरले जाणारे साहित्य, तिन मोबाईल हँडसेट किंमत ४४ हजार व रोख ६० हजार ८५० असा एकूण १ लाख ५ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी सतिष मेहतो याच्यावर म.दा.का. च्या कलम ४, ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलिप पाटिल भुजबळ, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, डीबी पथकाचे उपपोनि आनंदराव पिंगळे, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, अशोक टेकाळे, रत्नपाल मोहाडे, हरिन्द्र कुमार भारती, पंकज उंबरकर, दिपक वान्ड्रूसवार, विशाल गेडाम, शंकर चौधरी, वसीम शेख यांनी केली.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...