आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण उद्धवराव गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): मारेगाव तालुक्यातील इंदिराग्राम परिसरात भरविलेल्या कोंबड बाजारावर मारेगाव पोलिसांनी छापा मारून किमान ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत शनिवारला जप्त केला. या कारवाईत सहा जणांना गजाआड करण्यात आले.
तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या इंदिराग्राम येथील काही अंतरावर असलेल्या टेकडीच्या खाली कोंबड्याच्या झुंजी सुरू होत्या.याबाबतची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच छापा टाकण्याची व्युव्हरचना आखण्यात आली.पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात जमादार रजनीकांत पाटील , अजय सारवाहन , नितीन खांदवे , जिड्डेवार या पथकाने छापा टाकून कोंबड बाजारातील नगदी स्वरूपातील दोन हजार रुपये , दोन दुचाकी , दोन भ्रमणध्वनी , झुंजीतील दोन कोंबडे असा एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान या छाप्यात सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून अनेकांनी घटनास्थळा वरून पोबारा केला.परिणामी तालुक्यात बोटोणी , वेगाव , आकापूर , शिवनाळा , मारेगाव , कुंभा परिसरातील शिवारात छोट्या मोठ्या कोंबड बाजाराला कमालीचा उत आला आहे.मारेगाव पोलीस यांनी अशाच प्रकारे मारेगाव परिसरात अवैध धंद्यांना छाप्ये मारुन कारवाई करत राहावे अशी परिसरातील जनते ची मागणी आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...
मारेगाव: तालुक्यातील बोरी( बु )येथील 32 वर्षीय युवकाची गावाजवळील नाल्याच्या काठावर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या...
*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...