श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
खा. राहुलजी गांधी यांचा वाढदीवसाचे औचित्य जाणून, गोपाल रक्षकांना रेनकोट व मास्क वाटप करुन केला साजरा
वणी (प्रति) : खा. राहुलजी गांधी यांचा वाढदीवस आज सर्वञ संकल्प दिन म्हणुन साजरा करण्यात आलाअसून तो किता गिरवीत वणी तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने चिखलगांव येथील गोपाल रक्षकाना (गुरे राखणार्यांना) रेनकोट व मास्क चे वाटप करुन साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम मा.माजी आमदार वामनरावजी कासावार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये व ,जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विवेकजी मांडकार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अशोक नागभिडकर, सोशल मीडिया प्रमुख प्रदीप खेकारे, निलेश दखने, कीशोर उईके, गौरव कुमरे, प्रयास कुमरे, गणेश ढुमणे, सुरज ठुमणे, शुभम जरीले भारत खैरे यांनी परीक्षर्म करीत कार्यक्रम यक्षवितेतूनपूर्ण करून आपली उपस्थिती दर्शवीत कार्यक्रमाची सांगता करून कार्यक्रम सपन्न केला.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...