Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / रफीक रंगरेज यांचा वाढदिवस...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

रफीक रंगरेज यांचा वाढदिवस मित्रपवारातर्फे उत्साहात साजरा..

रफीक रंगरेज यांचा वाढदिवस मित्रपवारातर्फे  उत्साहात साजरा..
ads images
ads images

वणीची  "तोफ" झाली ७५ वर्षाची

Advertisement

वणी : शहरातील गरजनारी "तोफ" म्हणुन वेगळीच ओळख निर्माण असलेल्या विदर्भवादी तसेच मिसा बंदी काळातील चळवळीतील व्यक्तीमत्व रफीकजी रंगरेज यांचा आज ७५ वा वाढदिवस त्यांच्या मित्रपरिवारातर्फे सब्जी मंडीतील  एका कार्यालयात साधेपणाने साजरा करण्यात आला.

Advertisement

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष पि.के.टोंगे होते. तर उपस्थितांमध्ये सामीजीक कार्यकर्त्ये नईम अजिज (भारतीय मुस्लिम परिषद केन्द्रीय सचिव), प्रमोद लोणारे (काँग्रेस नेते) , पत्रकार व न्युज मिडीया पत्रकार असोसिएशन चे अध्यक्ष आसिफ शेख,सचिव परशुराम पोटे, महादेव दोडके, संतोष सिदमशेट्टीवार, मनोज चिंचोळकर व गांधी चौकातील रफीकजी रंगरेज मित्रपरिवारातील फ्रुट विक्रेते काले खॉ भुरे खॉ पठाण , सईद खाॅ व मित्रमंडळी उपस्थित होते. 

 यावेळी रफीकजी रंगरेज यांनी त्यांच्या "तिन ईच्छा" उपस्थितांसमोर मांडल्या. मुस्लिमांना आरक्षण मिळावे, विदर्भ वेगळा व मिसा बंदी काळातील जेष्ट सदस्यांना मानधन मिळावे अशा तिन ईच्छा असल्याचे सांगितले. यावेळी ७५ वर्षाचे रफीक जी रंगरेज यांच्यावर त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी पि.के.टोंगे सर, नईम अजिज यांनी आपल्या मनोगतातुन रफीक रंगरेज यांच्या कार्याची माहीती उपस्थितां दिली.   या कार्यक्रमाचे संचालन प्रमोद लोणारे यांनी केले तर आभार पत्रकार आसिफ शेख यांनी केले.या कार्यक्रमात सईद खान, ऊसमान पठान, सैयद मुझमिल व ईतर  लोकाना परीक्षम घेतले

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या