खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
परमडोह, चनाखा, पाथरी, कळमना गावकऱ्यांचे भव्य आंदोलन.
नयन मडावी (शिंदोला):- कळमना ते शिंदोला या रस्त्याची अतिशय दैनिय अवस्था झालेली असूनही प्रशासन याकडे कसलेही लक्ष देऊन राहिले नाही. आम्ही चौकशी केली असता, दोन काँट्रॅक्त दारांच्या मतभेदांमुळे या रस्त्याचे काम रोखले असून याची केस ही सुप्रीम कोर्टात गेलेली अस आम्हास सांगण्यात आलं. परंतु रा सर्व प्रकरणात गावकऱ्यांचा, प्रवाशांचा कसला दोष? यांच्या मतभेदांमुळे गावकऱ्यांनी प्रवाश्यांनी आपले जीव का गमवावेत? असा सवाल गावकऱ्यांच्या वतीने मी नयन मडावी प्रशासनाला विचारतोय.
आत्ता नुकतेच काही दिवसांपूर्वी याच रस्त्यांनी एका महिलेचा अपघाती मृत्यू झाला. त्याआधीही कित्तेक निर्दोशांनी आपले प्राण गमावलेत. आता हे कुठं तरी रोखले पाहिजे, याला आडा घातला पाहिजे.अन प्रशासनाने याकडे लक्ष वेधून लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे . यासाठी दि. २५ - ऑगस्ट - २०२१ रोजी परमडोह, चनाखा, पाथरी, कळमना येथील सर्व गावकरी नागरिक तहसीलदार साहेब यांच्या मंजुरीने पाथरी फाट्यावर भव्य रस्तारोको संवैधानिक आंदोलन करीत आहे. तरी सर्व परिसरातील लोकांनी त्यांना योग्य ती साथ द्यावी.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...