Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / लखीमपूर खिरी प्रकरणी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

लखीमपूर खिरी प्रकरणी वणी कॉंग्रेस तर्फे योगी सरकारचा जाहीर निषेध

लखीमपूर खिरी प्रकरणी वणी कॉंग्रेस तर्फे योगी सरकारचा जाहीर निषेध

लखीमपूर खिरी प्रकरणी वणी कॉंग्रेस तर्फे योगी सरकारचा जाहीर निषेध

वणी: उत्तर प्रदेश मध्ये लखीमपुर खीरी या ठिकाणी शेतकऱ्यांचा नरसंहार केल्याप्रकरणी तसेच प्रियंका गांधी यांना अटक केल्याप्रकरणी आज दि.६ ऑक्टोंबर ला वणी शहर काँग्रेस,तालुका कॉंग्रेस, सेवादल व युवक कॉंग्रेसच्या वतिने योगी सरकारचा जाहीर निषेध करत येथिल उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना देण्यात आले.

उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असतांना शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडुन नरसंहार करण्यात आला. देशातील शेतकऱ्यांना उद्धवस्त करण्याचे धोरणच भाजपा सरकारने आखले असून शेतकरी संपविण्याचे पाप हे सरकार करीत आहे. तसेच काँग्रेस नेत्या सरचिटणीस प्रियंका गांधी लखीमपूर खीरी येथील पिडीत शेतकरी कुटुंबाला भेटण्यासाठी जात असतांना त्यांची अडवणूक केली. त्यांच्याशी पोलीसांनी गैरवर्तन केले आणि बेकायदेशीर अटक केली.

भारतात लोकशाही असतांना हुकुमशाही करणारे उत्तर प्रदेश मधील योगी सरकार बरखास्त करण्यात यावे तसेच लखीमपुर खीरी गावात हिंसाचार करणाऱ्यांची चौकशी करून कठोर शासन करण्यात यावे, अशा मागणीसह या घटनेचा वणी शहर काँग्रेस, तालुका काँग्रेस, सेवादल काँग्रेस युवक काँग्रेसद्वारे जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रमोद वासेकर, राजाभाऊ पाथ्रडकर, कॉंग्रेस शहराध्यक्ष  प्रमोद मिकुरे, संतोष पारखी, इजहार शेख, प्रमोद लोणारे, विकेश पानघाटे, सुधिर खंडाठकर यांच्यासह कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...