खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी): मो,पैगंबर(अ,स,व,)यांचेवर अपमानजनक भाष्य केलेल्या घटनेचा निषेध करून त्रिपूरा येथे मूस्लिम समूहावर काही जातियवादी समाज कंटकांनी मूसलिम समूदायाच्या घरावर हल्ले करून घरे जाळण्यात अाली,तसेत मूस्लिम समूहाचे दूकाने जाळून नासघूस करून अार्थिक नूकसान करण्यात अाले, व मस्जिदीमध्ये जाऊन तोडफोड करून जमीनदोस्त करण्यात अाले व मारहानसूध्दा करण्यात अाली,या सर्व घटनेची उच्चस्तरिय चौकशी करून या घटनेला मूखसहमती देणारे पोलीस प्रशासनावरील अधिकार्यावर बडतर्फी ची कारवाई करून जवाबदार असणार्यावर मौका कायदा अंतर्गत कठोरात कठोर कार्यवाही करण्यात यावी, याघटनेला रोखण्यात अपयशी ठरलेल्या त्रिपूरातील राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्टपती शासन लागू करण्यात यावे या अाशयाची मागणी निवेदन अाज दि,12 नोव्होबर रोजी उपविभागीय अधिकारी वणी यांचे मार्फत मा,राष्ट्टपती भारत सरकार,मा,पंतप्रधान नरेंद्र मोदी,मूख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे निवेदनातून करण्यात अाली,यावेळी भारतीय मूस्लीम परिषदचे वणी चे नईम अजीज,शाहिद खान,रफीक रंगरेज,अाशिफ शरीफ,सलीम खान,इरफान अली,सहीद खान,सय्यद सायी उस्मान पठाण,सय्यद मूज्जमील,मोहम्मद साजीद,अब्दूल रब,इम्रान खान,सोहेल पठान इत्यादी बांधव उपस्थित होते,
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...