Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / आजपासून जैतापूर येथे...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

आजपासून जैतापूर येथे जाहीर कीर्तन महोत्सव 

आजपासून जैतापूर येथे जाहीर कीर्तन महोत्सव 

श्री गुरुदेव दत्त संप्रदाय मंडळाचे आयोजन

राजुरा : कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेल्या जैतापूर येथे मागील पंचेवीस वर्षापासून श्री गुरुदेव दत्त संप्रदाय मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी कार्तिकी एकादशी निमित्त दत्तसंप्रदाय मंडळींचा जणुकाही मेळावाच भरत असतो. येथील बहुतांश नागरिक श्री सद्गुरु नामदेव रोकडे महाराज आजणगाव यांचे अनुयायी आहे, मागील 25 वर्षांपासून सदगुरु नामदेव रोकडे महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ भव्य जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम व समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे.

दिनांक १५ व १६ नोव्हेंबर दोन दिवसीय चालणाऱ्या महोत्सवात सोमवरला (दि.१५) सद्गुरु मानिक रोकडे महाराज यांच्या हस्ते दत्ता महाराज (कढोली) रामचंद्र गोहोकार महाराज (आवाळपुर) यांच्या उपस्थितीत घटस्थापना करून सायंकाळी हरिपाठ, भारुड व त्यानंतर कीर्तन महोत्सवाला सुरुवात होणार आहे.

दुसऱ्या दिवशी मंगळवारला (दि.१६) सकाळी गावात स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण गावातून सद्गुरु नामदेव रोकडे महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा बाहेरगावाहून येणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्यासह पालखी सोहळा पार पडणार आहे, दुपारी माणिक रोकडे महाराज यांचे गोपाल काल्याचे किर्तन त्यानंतर अशोक साखरकर चंद्रपूर यांच्या हस्ते दहीहंडी फोडून महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील श्री गुरुदेव दत्त संप्रदायाचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. करिता कार्यक्रमाचा लाभ अधिकाधिक भक्तगणांनी घेण्याचे आव्हान श्री गुरूदेव दत्त मंडळ जैतापूर यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...