अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
Reg No. MH-36-0010493
वणी (विभागीय-प्रतिनिधी) : शिवसंपर्क अभियानाअंतर्गत आज दि . १७/७/२०२१ ला वणी विधानसभा मतदार संघांतर्गत येत असलेल्या राजूर , चिखलगाव येथील जी.प. व प.स. गणाची बैठक श्री क्षेत्र भांडेवाडा जगन्नाथ बाबा संस्थान भांडेवाडा येथे पार पडली. सदर बैठकीला जिल्हाप्रमुख विश्वासभाऊ नांदेकर , तालुखाप्रमुख रवीभाऊ बोढेकर , माजी ता. प्र. गणपतभाऊ लेडांगे , म. जिल्हा संघटिका डीमनताई टोंगे, ता . संघटिका नंदाताई गुहे, विकी चवने, प्रमोदभाऊ मिलमिले, व गणातील विभागप्रमुख, शाखा प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.
घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...
वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...
वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...
वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...
वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...