Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / नीट (NEET) परीक्षेचे केंद्र...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

नीट (NEET) परीक्षेचे केंद्र यवतमाळ येथे द्या

नीट (NEET) परीक्षेचे केंद्र यवतमाळ येथे द्या
ads images
ads images

खासदार बाळू धानोरकर यांची मागणी

Advertisement

भारतीय-वार्ता : राष्ट्रीय परीक्षा एजन्सी तर्फे घेण्यात येणाऱ्या (NEET) नीट परीक्षेसाठी महाराष्ट्रातील यवतमाळ येथे परीक्षा केंद्र देण्याची मागणी चंद्रपूर- वणी- आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांन शिक्षण व कौशल्य विकास केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली आहे.

Advertisement

साध्यस्थीतीत यवतमाळ येथे नीट या पूर्व परीक्षेसाठी परीक्षा केंद्र नसल्यामुळे विध्यार्थ्यांसाठी गैरसोय होत आहे. यामुळे येथील विध्यर्थ्याना अकोला, अमरावती किंवा नागपूर म्हणजेच 150 ते 200 किलोमीटर अंतरावर या परीक्षेसाठी जावे लागते. गरीब विद्यार्थ्यांसाठी हे फार आर्थिक व वेळेचा अपव्यय करणारे ठरत आहे. यवतमाळ जिल्ह्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या भरपूर आहे. यवतमाळ येथे नीट परीक्षेचे केंद्र मंजूर करून येथील विद्यार्थ्यांची सोय करण्यासाठीची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या