खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वंचित बहुजन आघाडीची मागणी; तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
वणी: राज्यातील पुरपीडीत शेतकरी व शेतमजुरांना तातळीने प्रति कुटुंब सरकारने ५ लाखाची मदत करावी अश्या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे करण्यात आली आहे. नुकत्याच जुलै २०२१ मध्ये राज्यातील कोकण, व पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसला आहे. यात शेतपिके खरवडून जाणे, पिके वाहून जाणे, पुराच्या पाण्यात शेती पाण्याखाली येणे,तसेच दरड कोसळून गावेच्या गावे मालम्या खाली येणे, असे अनेक प्रकरणे नुकसान झाले आहे.
कोरोनामुळे अगोदरच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दयनीय असून नैसर्गिक आपत्तीने सुद्धा शेतकऱ्यांवर मोठं संकट आणले आहे. अश्या बिकट परिस्थितीत शेतकर्याना सरकारनी खुल्या दिलाने मदत करून त्यांचे जीवनमान उंचवावे यासाठी सरकार कडून कोणतेही निकष न लावता सरसकट सर्वांना तातळीने आर्थिक मदत व रसद पुरवावी अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप भोयर, जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग, जिल्हा सल्लागार ऍड. विप्लोव तेलतुंबडे,तालुकाउपाध्यक्ष नरेंद्र लोणारे शंकर रामटेके, अजय खोब्रागडे, सूरज दुर्गे, राजकुमार किनाके, रवी कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...