खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी : वेकोली नार्थ क्षेत्रातील खासगी कंपन्यांमध्ये स्थानिक बेरोजगारांना येत्या १५ दिवसात रोजगार उपलब्ध करून द्या अन्यथा सर्व बेरोजगारांसह आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने उपविभागाय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून आज स्थानिक बेरोजगारांना घेऊन दिला आहे.
बोरगाव (अहेरी) येथील जुनाड वेकोली क्षेत्रात हिल टॉप खासगी कंपनी आली असून या कंपनीत स्थानिक रोजगारांना डावलून परप्रांतीय कामगार लावण्याची तयारी कंपनी करीत असल्याने सर्व प्रथम स्थानिकांचा या रोजगारावर अधिकार आहे. तसेच इतरही अनेक कंपन्या कार्यरत असून या कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा. कोरोनाच्या काळात सर्व रोजगार बंद पडले असून अनेक गोरगरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे. तसेच वेकोली ने शेती संपादित केल्याने शेतीवर अवलंबून असलेल्या रोजगाराचे प्रचंड हाल होत आहे. तसेच शेती संपादित करताना सण १९९८ मध्ये वेकोलीच्या अधिकार्यांनी स्थानिकांना रोजगारात समाविष्ट करण्याचे आश्वासन देखील दिले असून तसे लेखी पुरावे उपलब्ध आहे.
ते देखील निवेदनासोबत देण्यात आले आहे. वेकोली परिसतील संपादित क्षेत्रामधील गावांमध्ये हजारो बेरोजगार रोजगाराच्या प्रतीक्षेत आहे. या बेरोजगणा तातळीने रोजगारात समविष्टबकरून स्थानिकांना रोजगार बहाल करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग यांचे मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांचे नेतृत्वात येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी वंचितचे जेष्ठनेते मिलिंद पाटील, शहराध्यक्ष किशोर मुन, रघुनाथ कारेकर,विठ्ठल विरुटकर, रवींद्र मेश्राम, उमेश गोहोकार, अक्षय लोहकरे, गीत घोष यांचेश बोरगाव येथील असंख बेरोजगार युवक उपस्थित होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...