Home / महाराष्ट्र / खडकी - अडेगाव रस्त्यावरील...

महाराष्ट्र

खडकी - अडेगाव रस्त्यावरील खड्डे व पूल बांधणी सह एम्बुलन्स द्या:- गावकऱ्याची मागणी

खडकी - अडेगाव रस्त्यावरील खड्डे व पूल बांधणी सह एम्बुलन्स द्या:-  गावकऱ्याची मागणी

झरी : तालुक्यातील अडेगाव परिसरात उत्कृष्ट अस्या  डोलामाईन्सचे साठे असून मागणी तसा पुरोठा करून कंपनीने रॉयल्टीच्या नावे उचल करून उत्पन्न उद्दिष्ठे पूर्ण करण्याचा मानस योग्य असला तरी खडकी -अडेगाव रस्ता, पूल दुरुस्ती सह एम्बुलन्स  देण्यासाठी गावकऱ्यानी व संदस्यानी दिलेल्या निवेदनातुन मागणी केली असून कंपनी व्यवस्थापक त्या मागणीला पाटराखण करतील काय? या कडे गावकऱ्याचे लक्ष लागले असून दिलेल्या निवेदनातून आमचे दाईत्व तुमचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी आमचे निवेदन असल्याचे कंपनीला सांगते केले.अडेगाव ते खडकी या 5की मी जिल्हा प्रादेशिक मार्गावरून जमती व ईशांत गोल्ड कंपनीच्या वाहनाचे अवागमन मार्गावरून होत असून रस्ते खड्डेमय झाले असून, रस्त्या समवेत ठेंगणे, आसुटकर, सूर याच्या शेता दरम्यान पूर्ण -पश्चिम मार्गावरील रस्त्यावर बाधन्यात आलेला पूल पूर्णतः शेतीग्रस्त झाला असून लोकांच्या जीवाला होणारा धोका तसेच  भविष्यात येणारा पाऊसकाळा व त्या वेळेची अवस्था पाहता गावकऱ्याना शेतकऱ्यांना ह्या रस्त्यावरून ये-जा करताना तारेवरची कसर्थ करावी लागणार असून कंपनीचे जळवाहू वाहन जाता येताना पुन्हा रस्त्याच्या खड्डयात भर घालायला तयारच राहतील, असे निवेदनातून सांगते केले, मग तुमचे दाईत्व लक्षात घेता रस्ता पूल व ऍम्ब्युलन्स देण्याचे दाईत्व दाखवून मागणी लक्षात घेता ते पूर्ण करन्याचे निवेदन दिनेश ठाकरे व आशिष झाडें यानी डोलामाईन्स कंपनी व्यवस्थापक यांना सादर केले तर अरुण हिवरकर, भास्कर सूर, सौ. मायाताई हिवरकर, सौ. गंगाबाई काटकर, दिनेश ठाकरे, सौ निर्मलाताई पानघाटे, सौ सविता आसुटकर ह्या ग्रामपंचायत सदस्या सह सारंग आसुटकर, सुमित क्षीरसागर, आशिष झाडें, शुभम राहूत, विठ्ठल ठेंगणे, प्रभाकर सूर, मारोती आसुटकर, अरविद ठेंगणे यांनी सही करून  दिलेल्या निवेदनातून रास्त मागणी करून गावकऱ्याच्या हक्का साठी कंपनीला जागृत केले. शांतीचा सहेम लक्षात घेता मागणी करा एकमेकास  साय करू अवघे धरू सुपंथ, यातून मार्ग काडून साय करा असे निवेदन करते यांनी कंपनीकडे  मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...