Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / राष्ट्रवादी युवक कांग्रेस...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

राष्ट्रवादी युवक कांग्रेस च्या वतीने पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीचे निदर्शने              

राष्ट्रवादी युवक कांग्रेस च्या वतीने पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीचे निदर्शने              

राष्ट्रवादी युवक कांग्रेस च्या वतीने पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीचे निदर्शने              

जिवती: केंद्रात 2014 मध्ये सत्तेत आलेल्या भाजपा शासनाने देशातील जनतेला बहुत पडी महंगाई की मार अब की बार मोदी सरकार हे घोषवाक्य देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवून सत्तेत आलेल्या भाजपा शासनाने त्यांना महागाईचा विसर पडला गेल्या सात वर्षात 54 चे पेट्रोल 112 रुपये 47 चे डिझेल rs.100 407 चा गॅस हजार रुपये ही जवळ ही महागाई सामान्य गरीब लोकांचे कंबरडे मोडले आहे.

महागाईविरोधात सत्तेत येण्यापुर्वी दोन कोटी लोकांना रोजगार महागाईवर नियंत्रण आणण्यामध्ये असफल ठरलेल्या केंद्र शासनाने महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांनी व गॅसच्या दरवाढीमुळे महिलांचा सन्मानाची भाषा करणारे आज महागाईने महिलांच्य डोळ्यात अश्रू येऊ लागले आहे.

उज्वला गॅस घरोघरी नारा देऊन 100 रुपयात पोहोचवण्याचे काम केले मात्र आज उज्वला गॅस 70 टक्के लोक रिफिलिंग करत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र शासन भाववाढीला नियंत्रण करण्यामध्ये कोणतेच पाऊल केंद्र सरकार उचलत नसल्याने नागरिकांना रस्त्यावर निदर्शने घोषणा करण्याची वेळ आली आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोरपना च्या वतीने पेट्रोल पंप पुढे धरणे व निदर्शने करून महागाईविरोधात घोषणा देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोहेल अली यांच्या नेतृत्वात दिनेश चांदेकर अकुश सौदाग रे शहेबाज अली दिलीप मडावी विनोद मेश्राम मोबिनबेग नादिर कादरी सुरज पवार अशपाक शेख शंकर कोटरगें प्रविण जाधव यांचे उपस्थीत राष्ट्रवादी युवक कॉग्रेस कार्यकत्यानी घोषणा भाव वाढविरोधात निर्देशने केली

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...