वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या पीडब्ल्यूडी इंजिनीयरला सूचना
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी): ब्रह्मपुरी - आरमोरी महामार्गावरील रणमोचन ते जुगनाळा फाट्या जवळील जवळपास ३०० ते ४०० मीटर एक पदरी रोड मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात वैनगंगा नदीला आलेल्या महापुरात निकामी झाला आहे त्यामुळे सदर महामार्गावरून केवळ एकाच बाजूने वाहतूक सुरू असून सदर ठिकाणी बरेचसे अपघात घडले आहेत यात बऱ्याच लोकांना जीव गमवावा लागला असून ५ ते ६ व्यक्तींना अपंगत्व आलेले आहे गेल्या दोन दिवसापूर्वी दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला असून एकाला अपंगत्व आले आहे ह्याच बाबीचा विचार करीत संभाव्य धोका लक्षात घेता ब्रह्मपुरी आरमोरी महामार्गाची त्वरित दुरुस्तीची नितांत गरज भासत आहे यापुढे कोणत्या व्यक्तीची जीवित हानी होणार नाही त्यामुळे आपण याचा विचार करून आठ ते दहा दिवसात सदर रोड चे काम पूर्ण करावे अशा सूचना पीडब्ल्यूडी च्या इंजिनीयर यांना ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांनी प्रत्यक्षदर्शी घटनास्थळावर वस्तुस्थितीची स्वता पाहणी करण्यास भाग पाडले यावेळी गुरुवे मॅडम इंजिनिअर नॅशनल हायवे आवळे साहेब शाखा अभियंता दिलीप कुमार वाघ साहेब व्यवस्थापक मे अजवानी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मस्के साहेब उपव्यवस्थापक यांची उपस्थिती होती त्यांनी लवकर तातडीने शक्य तितक्या लवकर काम चालू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...