शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
शिवसंग्राम शेतकऱ्यांची फसवणूक खपून घेणार नाही
बीड (प्रतिनिधी): शेतकरी आपल्या शेतात नांगरणी,पेरणी, कोळपणी,खुरपणी अशी खूप मेहनत करतो खते,बी-बियाणे साठी व्याजाने पैसे काढून खर्च करतो आत्ता पेरणीचे दिवस जवळ येत असताना शेतकरी खते ,बी-बियाणे खरेदी करण्याच्या तयारीत आहेत परंतु बीड जिल्ह्यात अनेक बोगस बी-बियाणे बनवणारे रॅकेट सक्रिय झालेले असून अनेक दळभद्री नराधम थोड्या पैशासाठी अनेक नमकीत कंपन्यांचे पाकिटे छापून त्यात बनावट बियांने पॅकिंग करून कृषी दुकानदारांना विक्री करतात थोड्याशा पैसे साठी शेतकऱ्याचे आयुष्य देशोधडीला लागत आहे.अनेक शेतकऱ्यांनी बोगस बियानामुळे आत्महत्या करण्याची वेळ या पूर्वी अली होती.
प्रशासनाने तात्काळ बोगस बियाणे प्रतिबंधात्मक समितीची स्थापना करून बोगस बियाणांचा प्रतिबंध करावा असे निवेदन मा. आ.विनायकराव मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांना शिवसंग्राम शेतकरी आघाडीच्या वतीने देण्यात आले या विकी तात्काळ बोगस बियाणे विक्री करणाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी शिवसंग्राम शेतकरी आघाडी शेतकऱ्यांनची फसवणूक खपून घेणार नाही असा इशारा शिवसंग्राम शेतकरी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे,पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर कोकाटे,शिवसंग्राम शेतकरी आघाडी कायदेसल्लागारअँड.शरद तिपाले, शेतकरी नेते विलास मस्के,युवा नेते विजय सुपेकर आदींच्या वतीने देण्यात येत आहे
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...