श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
संजय देरकर याच्या सहकार्याने समस्याची सोडवनुक!एसीसी माईन्सने प्रकल्पग्रस्त त्रस्त !
ढाकोरी बोरी: शिवसेना नेते लोकनेते आदरणीय मा.संजयभाऊ देरकर अध्यक्ष य.जि.म.स. बँक यांनी ACC सिमेंट कंपनिच्या अधिकाऱ्यांना स्पॉट पंचनामा करून दिला 'जोर का झटका ' गेल्या काही दिवसापासून गोवारी (पारडी) येथील जनतेच्या तक्रारींचे निवेदन ACC व्यवस्थापणाला व तहसीलदार उपविभागीय अधिकारी वणी याना दिले होते परंतु गोवारी(पारडी) वासीयांच्या समस्या कडे प्रशासन व ACC अधिकारी यांनी दुर्लक्ष्य केले , तेव्हा गोवारी (पारडी) येथील जनतेनी आदरनिय मा.श्री.संजयभाऊ देरकर याना संपर्क साधून आपल्या वेदना संगीतल्या तेव्हा मा.श्री.संजयभाऊ देरकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता गावकऱ्या सोबत स्पॉटवर जाऊन पोहचले व गावकऱ्यांची समस्या एकूण घेऊन ACC कंपनीच्या बेकायेदिशीर कामाची पानही केली.
ACC सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून स्पॉट वर बोलावून घेतले व पूर्ण जनते समोर मिटिंग लावून ACC सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून खडेबोल सुनाऊले व त्रस्त असलेल्या गोवारी येथील जनतेच्या समस्या सांगून काही मागण्या स्पॉटवर मान्य करून घेतल्या तेव्हा अनेक दिवसांपासून त्रस्त असलेल्या गोवारी(पारडी) येथील जनतेच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. इतक्या दिवसापासून समस्यांनी ग्रस्त असलेल्या जनतेच्या ऐका हाकेला धाऊन आलल्या आदरींनी मा. श्री.संजयभाऊ देरकर यांचे जनतेनी आभार मानले यावेळी.श्री.सुरेश काकडे, ACC चे वावस्थापक अधिकारी श्री. लुकेशवरभाऊ बोबडे, श्री अजय कवरासे (सरपंच ग्रा.पं.ढाकोरी) सौ. सुरेखाताई उईके (ग्रा.पं.स.गो.पा.) श्री.अनिलभाऊ उईके,संजय ठावरी, जयवंत देरकर,आकाश आसुटकर,अरविंद उईके गावातील शेकडो महिला व पुरुष उवस्थित होत्या.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...