Home / चंद्रपूर - जिल्हा / क्षयरुग्णांना सेवा...

चंद्रपूर - जिल्हा

क्षयरुग्णांना सेवा देणारी खाजगी रुग्णालये व संस्थांनी क्षयरुग्णांची नोंदणी आरोग्य विभागास करणे बंधनकारक

क्षयरुग्णांना सेवा देणारी खाजगी रुग्णालये व संस्थांनी क्षयरुग्णांची नोंदणी आरोग्य विभागास करणे बंधनकारक

क्षयरुग्णांना सेवा देणारी खाजगी रुग्णालये व संस्थांनी क्षयरुग्णांची नोंदणी आरोग्य विभागास करणे बंधनकारक

चंद्रपूर, दि.15 नोव्हेंबर:  आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून या अनुषंगाने क्षयरोगावर उपचार करणाऱ्या सर्व खाजगी रुग्णालयांनी व संस्थांनी त्यांच्या रुग्णालयात वैद्यकीय सेवा घेणाऱ्या रुग्णांची नोंदणी आरोग्य विभागात करणे बंधनकारक केले आहे.

प्रत्येक क्षयरुग्णांची नोंदणी होऊन त्यांचेवर योग्य उपचार करणे व क्षयरोगाचा प्रसार रोखणे, नियमित उपचारात प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे, हा या नोंदणीमागील मुख्य उद्देश आहे.

नोंदणी करणे अनिवार्य असलेल्या खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय संस्थांमध्ये क्षयरोग निदान करणाऱ्या शहरातील सर्व पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, प्रयोगशाळा, रेडिओलॉजी सुविधा असलेल्या संस्था, क्षयरुग्णांवर उपचार करणारे विविध पॅथीची , सर्व रुग्णालये, डॉक्टर्स, सर्व बाह्य रुग्ण व आंतररुग्ण सुविधा, क्षयरोगाची औषधे विकणारे सर्व औषध विक्रेते यांचा समावेश यामध्ये असणार आहे.

ज्या प्रयोगशाळा, डॉक्टर्स, रुग्णालये, औषध विक्रेते रुग्णांची नोंदणी करणार नाहीत. अशा संस्था, व्यक्तींना क्षयरोगाचा प्रसार करण्यासाठी जबाबदार धरण्यात येऊन भारतीय दंड विधान कलम 269,270 नुसार कारवाई करण्यात येईल. याअंतर्गत दोषी ठरलेल्या व्यक्तींवर किमान 6 महिने ते 2 वर्षापर्यंत कारावास व दंडाची शिक्षा करण्यात येईल.

क्षयरोग निदान करणाऱ्या सर्व प्रयोगशाळा क्षयरुग्णांवर उपचार करणारे विविध पॅथीची,सर्व रुग्णालये, डॉक्टर्स, क्षयरोगाची औषधे विकणारे सर्व औषध विक्रेते यांना दि. 1 जानेवारी 2021 पासून आपल्याकडे निदान होणाऱ्या, उपचार घेणाऱ्या तसेच औषधी घेणाऱ्या सर्व रुग्णांची नोंदणी जिल्हा क्षयरोग कार्यालयात करावी. असे जिल्हा क्षयरोग अधिकारी  डॉ. प्रकाश साठे यांनी कळविले आहे.

ताज्या बातम्या

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व मॅराथॉन स्पर्धा. 24 January, 2025

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व मॅराथॉन स्पर्धा.

वणी : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता...

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या* 24 January, 2025

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या*

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या* ✍️गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-चिमूर लोकसभा...

वणी येथील रिलायन्स मॉलमध्ये एक्सपायर मालाची विक्री, मनसेचे स्टिंग ऑपरेशन 24 January, 2025

वणी येथील रिलायन्स मॉलमध्ये एक्सपायर मालाची विक्री, मनसेचे स्टिंग ऑपरेशन

वणी :शहराचं सुसज्ज आणि अत्याधुनिक व्यापार पेठ म्हणून यवतमाळ रोडवरील शेवाळकर व्यापारी संकुलाकडे पाहिले जाते. याच व्यापारी...

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले* 24 January, 2025

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले*

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले* ✍️मुनिश्वर बोरकर ...

शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंती चित्र महोत्सव. 24 January, 2025

शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंती चित्र महोत्सव.

वणी:- वणी नगरपरिषद शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.स्वच्छ भारत...

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी*    *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत*    24 January, 2025

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत*

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...