Home / महाराष्ट्र / जास्त पैसे आकारून करत...

महाराष्ट्र

जास्त पैसे आकारून करत आहे खाजगी बसेस मालक प्रवाशांची लूट

जास्त पैसे आकारून करत आहे खाजगी बसेस मालक प्रवाशांची लूट

DNR बस कंपनी ला  यापूर्वी दोनदा मेमो देऊन ही प्रवाशांची केला जात आहे लूट , DNR बस कंपनी वरती आता चंद्रपूर  उप प्रादेशिक परिवहन कार्यलय काय कार्यवाही करतील..   

चंद्रपूर : जिल्ह्यात  संचार बंदीत परिवहन मंडळाच्या बसेसला नियमामध्ये व अत्यावश्यक सेवेसाठी प्रवाश्यांना परवानगी डिली आहे परंतु चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खाजगी बसेस कोणतीही परवानगी न घेता प्रवाशांची वाहतूक करीत आहे, यामध्ये चंद्रपूरातील वादग्रस्त असलेले DNR ट्रॅव्हल्स हे अग्रस्थानी आहे. यापूर्वी या ट्रॅव्हल्स कंपनीवर अनेकदा वेगवेगळ्या प्रकरणात कार्यवाही  करण्यात आली आहेत व गुन्हे ही दाखल केला गेल्या  आहेत. नुकतेच 28 एप्रिल ला एका प्रवाशाने कोणतीही चाचणी न करता व परवानगी न घेता DNR ने नागपूर गाठले, यासाठी त्याला चारशे रुपये द्यावे लागले व दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 ला हा प्रवाशी पुन्हा नागपूर हुन चंद्रपूर ला परत आला व चारशे रुपये नागपूरहून चंद्रपूर साठी आकारण्यात आले. परिवहन मंडळाच्या बसेस या सुद्धा सुरूवात ई-पास ने सुरू आहेत, मग खाजगी बस मध्ये जास्त  शुल्क आकारणी करून प्रवासी प्रवास कसे करत आहेत या संदर्भात आम्ही  तपास केला असता धक्कादायक बाब पुढे  आली. चंद्रपूर नागपूर याठिकाणी खाजगी बसने प्रवास होत आहे. DNR ट्रॅव्हल्स यामध्ये अग्रस्थानी आहे.

चंद्रपूरचे आरटीओ किरण मोरे यांच्याशी यासंदर्भात भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी खाजगी बसेसला अशी कोणतीही परवानगी त्यांच्या विभागाकडून देण्यात आली नाही आणि तो अधिकार त्यांच्या विभागाला नसून शासनाचे व जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पालन करीत निर्देशानुसार पालन करण्यात येत आहे. असे स्पष्टपणे सांगितले.  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी सदर प्रतिनिधीला सांगितले तसेच DNR ट्रॅव्हल्स ला यापूर्वी मेमो देण्यात आला असून असे कागदपत्र असल्यास आम्हाला सादर करावे आम्ही अवश्य कार्यवाही करू अशी माहिती त्यांनी दिली.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...