मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
Reg No. MH-36-0010493
अकोला (प्रतिनिधी): वार्ड क्रमांक 18 मधील कमला नगर बुद्ध नगरी सागर कॉलनी रूपचंद नगर संदेश नगर या ठिकाणच्या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झालेली आहे जागोजागी पाणी साचलेले आहे चिखल आहे लोकांना या जायला रस्ते नाही लोकांना या जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे पाण्यातून ये-जा करावी लागत आहे सोबतच जागोजागी सांडपाणी जमा झालेला आहे नाले तुडुंब भरलेल्या आहेत खूप मोठ्या प्रमाणात कचरा जमा झालेले आहे.
याकरिता सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यात यावी रस्ते बनविण्यात यावे लाईटची व्यवस्था करण्यात यावी नाल्यांची साफसफाई करण्यात यावी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी अकोला शहराच्या प्रवेशद्वारा जवळ असलेला हा परीसर विकासा पासुन दुर्लक्षित आहे याकरिता सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे हे निमंत्रण पत्रिका छापून महानगरपालिका आयुक्त यांना पाहणी करण्याकरता निमंत्रित करणार आहेत जेणेकरून या वार्डाच्या समस्या लवकरात लवकर निकाली निघतील
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...
वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...
वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...