वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा व समर्पण अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्यातीलच देशभक्तीपर गितगायन व नृत्य स्पर्धा स्थानिक आय.एम.ए सभागृहात आयोजित करण्यात आली होती त्या प्रसंगी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी सांगितले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नेहमी सैनिकांन सोबत दिवाळी सारखा मोठा सण साजरा करतात व त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करतात त्यांनी सेवाव्रती जीवन जगण्याचा जो संकल्प केला आहे तो अभिमानास्पद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले सदर कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी (ग्रा) जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी सुद्धा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या लोकोपयोगी कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, माजी अध्यक्ष तुषार सोम,भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर (ग्रा)जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, महामंत्री मिथिलेश पांडे,महिला मोर्चा महामंत्री सपना नामपल्लीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तर कार्यक्रमात प्रस्तावनेत कार्यक्रमाचे संयोजक तथा महानगर सचिव रामकुमार आक्केपेल्लीवार यांनी अशा देशभक्तीपर कार्यक्रमांमुळे लहान मुलांच्या सुप्त गुणांना चालना मिळते तर देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण होते असे सांगितले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष जगदीश नंदुरकर यांनी अथक परिश्रम घेतले तर कार्यक्रमात परीक्षक म्हणून निलेश बरदलकर,बबिता उईके,वैष्णवी निमजे यांनी कार्य केले.
तसेच संचालन भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर महानगर सचिव मयूर चहारे,सांस्कृतिक आघाडी महामंत्री हेमंत गुहे यांनी केले सदर कार्यक्रमात निवा समाजपती,सरोज वेटे,सोनी सिंग,गीता मेंढे,मोनाली दवस,किरण निखाडे,प्रसाद आक्केपेल्लीवार यांची उपस्थिती होती तर स्वागत गीत त्रिया कोवे यांनी म्हटले सदर कार्यक्रमात नागरिकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...