खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) झरी: या वर्षीच्या खरीप हंगामातील सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यापासून आतापर्यंत एकही महिना, एकही पंधरवाडा व आठवडा असा गेला नाही की, त्यामध्ये झरी तालुक्यात अकाली पाऊस पडला नाही.झरी तालुक्यात 28 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता दरम्यान अकाली पाऊस, वादळीवारा व गारपीटीने तडाखा दिल्याने तालुक्यातील मंडळातील हजारो हेक्टरवरील पिके नेस्तानाबुत केली.28 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता आकाशात अचानक ढगांनी गर्दी केली व वादळीवार्यासह पावसास सुरूवात झाली.
या पावसाने एरवी कधी खरा न ठरणारा हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरविला. हा पाऊस जवळपास रात्रभर सुरू होत. या पावसामुळे तालुक्यातील अनेक भागात शेतातील उभा गहू आडवा झाला तर भाजीपाला व हरभरा पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटाच्या खाईत लोटल्या गेला. एकीकडे संपूर्ण देशासह राज्यात कोरोनाच्या भितीने नागरिक भयग्रस्त झाले असून, पुढे काय हेाईल असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. तर दुसरीकडे एका आठवड्यात दुसर्यांदा अकाली पाऊस व वादळीवार्याने हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले. अचानक आलेल्या वादळीवार्यामुळे व पावसामुळे तालुक्यातील काही भागातील बत्ती गुल झाल्याने त्या भागातील नागरिकांना अख्खी रात्र अंधारात काढावी लागली. त्यामुळे स्वाभाविकच नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकर्यांकडून केल्या जात आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...