Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / नृसिंह व्यायाम शाळेच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

नृसिंह व्यायाम शाळेच्या अध्यक्षपदी प्रमोद इंगोले यांची निवड..

नृसिंह व्यायाम शाळेच्या अध्यक्षपदी प्रमोद इंगोले यांची निवड..
ads images
ads images

वणी:-  येथील नृसिंह व्यायाम शाळेचे अध्यक्ष बाबाभाऊ उर्फ पुरुषोत्तम कुलदिवार व संचालक रामदास ठेंगणे यांचे नुकतेच निधन झाल्याने संस्थेच्या दोन जागा रिक्त झाल्यामुळे दिनांक 14 जून 2021 रोज सोमवारला नृसिंह व्यायाम शाळेच्या सभागृहात दोन जागांसाठी निवडणूक घेण्यात आली.   याप्रसंगी संचालक मंडळाच्या कार्यकारिणी सभेचे अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक पांडुरंग ताटेवार हे होते. यावेळी स्वर्गीय बाबाभाऊ कुलदिवार व रामदास ठेंगणे या दोन संचालकांच्या  प्रतिमेला हारार्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  त्यानंतर संचालक मंडळाच्या सभेत रिक्त असलेल्या दोन संचालकांची निवड करून रिक्त असलेल्या अध्यक्षपदाची निवड करण्यात आली यावेळी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रमोद इंगोले व बाबूलाल पोटदुखे यांचे नाव सुचविण्यात आले त्यामुळे संचालकांनी चिठ्या टाकून अध्यक्षची निवड केली यावेळी प्रमोद इंगोले याना 12 मते मिळाली तर बाबूलाल पोटदुखे याना 3 मते मिळाली असून सर्वानुमते प्रमोद इंगोले यांची नृसिंह व्यायाम शाळेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी संस्थेचे संचालक  प्रमोद इंगोले, अनिल मुजगेवार, बाबूलाल पोटदुखे, पुरुषोत्तम आक्केवार, रमेश उगले, रमेश शर्मा, नागो नलभीमवार, शेख शब्बीर उर्फ लड्डू भाई, सुनील मुजगेवार, सुनील आक्केवार, दत्ता मुजगेवार, पांडुरंग ताटेवार, दिलीप येमुलवार, महंमद जाफर , पुरुषोत्तम ठेंगणे, बंडू खिरेकार, दादा राऊत, दशरथ बावणे, उपस्थित होते त्यांच्या या निवडीमुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे  यावेळी उपस्थितांचे आभार संस्थेचे कार्यकारी उपाध्यक्ष अनिल मुजगेवार यांनी मानले.

Advertisement

Advertisement

ताज्या बातम्या

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली. 16 September, 2024

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात केली अटक, भंडारा जिल्ह्यातून बैलजोडी जप्त केली.

घुग्घुस : फिर्यादी नामदेव दादाजी लांडे वय ५० वर्षे व्यवसाय शेती राह. कृष्णपूर तालुका वणी जिल्हा यवतमाळ यांच्या शेतात...

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक. 16 September, 2024

बैल जोडी चोरट्यास २४ तासात केले शिरपूर पोलिसांनी अटक.

वणी:- शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील कृष्णापुर येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधुन ठेवलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी...

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत. 16 September, 2024

वणी शहरातील विश्वकर्मा गणेश मंडळ ठरत आहे रक्तदूत.

वणी :- शहरातील सुतार पुरा येथील श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मागील ४ वर्षा पासून विविध सामाजिक उपक्रम...

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न. 15 September, 2024

खैरगाव भेदी येथे कबड्डीचे एकदिवसीय सामने संपन्न.

वणी:- वणी विधानसभा क्षेत्रातील खैरगाव भेदी येथे खैरगाव ग्राम वासी व नीड संस्थे द्वारे भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना. 15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची सूचना.

वणी:- वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना  15 September, 2024

वेकोलि क्षेत्रातील समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची खा. प्रतिभा धानोरकर यांची वेकोली प्रशासनाला सूचना

वणी: वणी तालुक्यातील वणी नॉर्थ आणि वणी क्षेत्रातील गावांमध्ये वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे अनेक समस्या उद्भवलेल्या...

वणीतील बातम्या