वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रविण गायकवाड (राळेगांव तालुका प्रतिनिधी) :- नगर पंचायत राळेगांव कडुन राबविण्यात येत असलेली प्रधान मंत्री आवास योजना आराखडा -1 मधील जवळपास 130 घरांचे नियमात बांधकाम करणाऱ्या कुटुंबांना अडीच वर्षापासुन मिळत नसलेला अनुदानाचा तिसरा हप्ता व आराखडा -2मधील सरकारी जागेवर अतीक्रमन धारक पात्र लाभार्थी कुटुंबांचे रेंगाळलेले घराचे मोजनी सर्वेक्षण ,मालकी उतारे .अधिकारी वर्गाची वेळकाढु वृत्ती विरोधात संघर्ष समीती कडुन उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना धरणे आंदोलना बाबतचे निवेदन देण्यात आले .
संघर्ष समीतीचे शंकर गायधने वैभव सुरेश महाजन अशोक कोल्हे हरीभाऊ ठाकरे संजय नारायण डंभारे विनोद पालकर भानुदास वामन महाजन प्रकाश कळमकर ई.हजर होते.प्रधान मंत्री आवास योजनेत 130 लाभार्थी कुटुंबानी उसणवार व्याजाने पैसे काढुन नियमात घराचे बांधकाम केले आहे .परंतु गेल्या 3वर्षापासुन त्यांना अनुदानाचा तिसरा हप्ता मिळालेला नाही नगर पंचायत मध्ये खेटे घालुन डबघाईस आले आहेत .भिक नको पण कुत्रा आवरा अशी लाभार्थी कुटुंबाची अवस्था झाली आहे .तर नगर पंचायत च्या आराखडा -2मधील 580 लाभार्थी कुटुंबाचे अनुदानाचे कोटी रूपये 3वर्षापासुन नगर पंचायत कडे पडुन आहे .
सरकारी जागेवर अतिक्रमण करुन राहणाऱ्या लाभार्थी कुटुंबाच्या घराचे सर्वेक्षण मोजणी मालकी उतारे चे काम अडीच वर्षापासून रेंगाळलेले आहेत . 1सरकारी जागेवर अतिक्रमण करुण राहणाऱ्या पी एम घरकुल लाभार्थी कुटुंबाच्या घराचे सर्वेक्षण मोजणी करुन मालकी उतारे विना विलंब देण्यात यावे. डि .पी.आर एक मधील घरकुल बांधकाम पुर्ण करणाऱ्या कुटुंबांना अनुदानाचा तिसरा हप्ता देण्यात यावा.नगर पंचायत कडे प्रतिक्षेत असलेले पीएम घरकुलाचे प्रस्तावांना त्वरीत मान्यता देण्यात यावी. ई.मागण्या संदर्भात संघर्ष समीती कडुन दि.13-12-2021ला उपविभागीय अधिकारी राळेगांव यांचे कार्लयासमोर धरणे आदोलन करणार असल्याचे निवेदन देण्यात आले.धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संयोजक शंकर गायधने यांनी नागरीकांना केले. निवेदनावर पुरुषोत्तम घडुले दिलीप कोदाणे सदाशिव कोहळे.सुशिला कावळे दुर्गा वसंत कोदाणे शारदा चुनारकर बेबी होले शोभा वडे वनिताजुनघरे राकेश देशपांडे प्रविण राऊत शितल चांदोरे सुनंदा चौहान ई.110 नागरीकांच्या स्वाक्षरी आहेत.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...