*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
सरपंच पदी वर्षाताई राजुरकर तर उपसरपंचपदी सचिन रासेकर.
वणी: वणी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या मोहदा ग्रामपंचायत मध्ये मतदारानी परिवर्तनाला मताधिकार बहाल करित नवविचाराच्या संभाजी ब्रिगेड पक्षाला कौल देत जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या तरूण व होतकरू पदाधिकारीवर विश्वास ठेऊन संभाजी ब्रिगेडला एकहाती सत्ता दिली, दुसऱ्या टप्प्यात झालेल्या सरपंच निवडीमध्ये पदी वर्षाताई राजुरकर तर उपसरपंचपदी सचिन रासेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
गाव विकासाच्या सन्मानार्थ , संभाजी ब्रिगेड मैदानात हे ब्रिद घेऊन वणी तालुक्यात मोहदा गावासह विधानसभा क्षेत्रातील अनेक गावात संभाजी ब्रिगेड पक्ष ग्रामपंचायत निवडणूक मैदानात उतरून मोहदा येथील ग्रामसंमृद्धी परिवर्तन पॅनलचे संपूर्ण उमेदवार विजयी झाले, दुसऱ्या टप्प्यातील सरपंच उपसरपंच निवड दि. २२ फेब्रुवारीला झाली त्यात सरपंचपदी वर्षा राजुरकर तर उपसरपंच पदी सचिन रासेकर यांची अविरोध निवड करण्यात आली, नऊ सदस्यीय ग्रामपंचायत मोहदा मध्ये वार्ड क्र १ मधून ग्रामसंमृद्धी परिवर्तन पॅनलचे गणेश बोंडे, वर्षा राजुरकर, अर्चना गेडाम, वार्ड २मधुन सचिन रासेकर, सिमा ढुमणे, शोभा टेकाम, वार्ड ३ मधुन गजानन शेलवडे , सुवर्णा बोंडे , बेबी उईके मोहदा गावातील मतदारानी भरघोस मते देऊन विजयी केले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे व अॅड. अमोल टोंगे यांच्या नेतृत्वात पॅनलचा विजय झाला असून संभाजी ब्रिगेडच्या वतीने मोहदा ग्रामवासीयांचे आभार मानले आहे.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...