Home / महाराष्ट्र / कैलास शिखर महाशिवरात्री...

महाराष्ट्र

कैलास शिखर महाशिवरात्री यात्रेला स्थगीती: अध्यक्ष डॉक्टर धीरज डाहूले

कैलास शिखर महाशिवरात्री यात्रेला स्थगीती: अध्यक्ष डॉक्टर धीरज डाहूले

कोव्हिड 19 आजाराच्या प्रादुर्भावामुळे भक्तगनात नैराश्य..   
      
भारतीय वार्ता (प्रतिनिधी): वणी तालुक्यातील महाशिवरात्री यात्रा महोत्सव शिरपूर येतील कैलास शिखर देवस्थान कमिटीच्या वतीने यात्रा मोहत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असले तरी वाढत्या कोव्हिडच्या  प्रादुर्भावामुळे यावर्षीची महाशिवरात्री यात्रा महोत्सव व ईतर कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याचे आव्हान कैलास शिखर देवस्थान कमिटी अध्यक्ष डॉक्टर धीरज डाहूले यांनी व कमिटी सदस्यानि केले आहे. भक्तगणाची होत असलेली हिरमोड योग्य असली तरी प्रादुर्भाव लक्षात घेता गर्दीवर विराम निर्माण करणे हे सुद्धा भक्ताचे आद्य कर्तव्य आहे. असे मत व्यक्त केले. शिव शंकर यांचे  कार्य हे बहुजन प्रतिपालक असून बहुजनाच्या कल्याना साठी त्यानी विषग्रहण करून बहुजनांचा उदार केला, हे लक्षात घेऊन कैलास पती देवा आधी देव रुद्र अवतारी याच्या प्रति असणारी आस्था भक्तांनी ठेवावी. 
      कैलास शिखर देवस्थान शिरपूर (यवतमाळ) च्या वतीने वणी तालुक्यात दर वर्षी भव्य दिव्य प्रमाणात साजरा केला जात असताना या वर्षी दिनांक 10, 11, 12मार्च 2021ला घेण्यात येणारी महाशिवरात्री यात्रा उत्सव कोव्हिड 19(कोरोना )या संसर्ग जन्य आजाराच्या वाढत्या प्रादुर्भाव मुळे या वर्षीच्या यात्रे चे आयोजन व इतर कार्यक्रम रद्द करण्यात येत असून सध्या राज्यात सर्वत्र आरोग्य विषयक आपत कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे हे भक्तगणानि लक्षात घेऊन साथरोग अधिनियम 1997चे पालन करून यात्रा महोत्सवाला सहकार्य करणे हे तेवढेच गरजे चे झाले आहे असे आव्हान आध्यक्ष धीरज डाहूले यांनी केले असून भक्तगणानि आपल्या घरूनच कैलास महादेवाची पाच पावली पूजा करून  महाशिवरात्रीचे समाधान प्राप्त करून घ्यावे असे कमिटीच्या वतीने कळविन्यात आले आहे.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...