संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
जिवती : तालुक्यातील हिमायत नगर ते मारई पाटण रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. आमदार सुभाष धोटे यांनी जिवती येथे 2 कोटी रुपयांच्या रस्त्याच भूमिपूजन केल, जे की माजी आमदार संजय धोटे यांच्या कार्यकाळात 5 कोटी रुपये मंजूर झाले होते, जिवती नगरपंचायत निवडणूक लक्षात घेता त्यांनी भूमिपूजन केल्याचा आरोप गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांनी केला.
जिवती तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे. पण आमदार धोटे यांनी नगरपंचायत निवडणूक लक्षात घेता. जिवती येथील मुख्य रस्त्याचे भूमिपूजन करून नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम केले असल्याचे जुमनाके यांनी म्हटले.
ग्रामीण भागातील रस्ते मंजूर करून नागरिकांचा त्रास कमी करावा अशी मागणी गोंडवाना गणतंत्र पार्टीने केली.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...