रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
मांगली जुनी येथील डीपिची दैनीय अवस्था ! आपत्तीला जबाबदार कोण ?
झरी प्रतिनिधी :झरी तालुका अभियंता अंतर्गत येत असलेल्या मांगली येथील डीपी एक महिन्यापासून बिना ग्रीप शिवाय चालू आहे. ही लापरवाई कोणाच्या माथी पडल्या नंतर विधुत वितरणला जाग यनार काय? बिल घेते पण सेवा देत नाही हो --अशी आर्त हाक गावकऱ्यांनी दिली आहे.लाईन विषय आपल्या वेथा मांडताना त्यानी आपले मनोगत व्यक्त केले दिवसातून पाच साह वेळा लाईन जात असते. एक फेज तर डायरेक्ट करून असल्यामुळे फेज पण टाकता येत नही. लाईन पावरस्टेशन पासून बंद करावी लागते तेव्हा कुठे फेज टाकता येते. या गावालीत लाईनमन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नाईलाजाने गावातील व्यक्तीला जीव धोक्यात घालून फेज टाकावा लागतो. त्यास जीवित हानी आल्यास एम एस इ बी (MSEB) जबाबदारी घेतील काय, यासाठी लवकरात लवकर डीपी बदलून देण्यात यावी हि मांगली ग्रामवासियाची मागणी असून बिल घेऊन सेवा देण्यास पुढे सरसावतिल काय या कडे गावकऱ्याचे लक्ष लागले असून लाईनच्या जाने येणेंचा वेग थांबवण्यास वितरण समर्थित ठरतील काय? या कडे गावक ऱ्याच्या नजरा लागल्या आहे. वेथा ही कथा न ठरता सेवा द्या हो अशी आर्थ हाक गावकऱ्यानी दिली आहे.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...