Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / पैनगंगा नदी घाटावरून...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

पैनगंगा नदी घाटावरून रेती चोरटया ट्रॅक्टरला पोलिसांची तंबी..!

पैनगंगा नदी घाटावरून रेती चोरटया ट्रॅक्टरला पोलिसांची तंबी..!

कार्यवाहीत 508600₹ चा मुद्देमाल बरकत..!

 भारतीय वार्ता (प्रतिनिधी) : दि 12/11/021 वेळ 01/10 वा दरम्यान सदर गून्हातील संगनमत करून शासनाची कोणतीही परवानगी न घेता पैनगंगा नदी कोलगाव घाट येथून 2 ब्रास रेती किंमत 8000 रुपये स्वताचे फायद्याकरिता चोरी करून ट्रॅक्टरची रेती वाहतूक परवानगी व राॅंयटी नसतांना अवैध्यरित्या विना परवाना उत्खनन करून पर्यावरणा ची हानी करून रेती चोरी करून वाहतूक करतांना मिळून आले तरी सदर कृत्य कलम 379,34,भा द वी व सहाकलम 15 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अन्वये होत असल्याने सदर आरोपींता विरूद्ध गुन्हा नोंद करूनविठ्ठल देवराव आत्राम (40), धर्मा सीताराम मोहितकर (61), अतुल सूर्यभान बोबडे (45), भगवान यादव चिंचोळकर (45)सर्व मु. शिंदोला या चारही आरोपीस अटक केली आहे. ही कार्यवाही ट्रॅक्टरने दोन ब्रास रेती नेत असताना कैलास नगर पोलीस स्टेशन पासुन 25 किलो मीटर अंतराव असलेल्या ट्रॅक्टर चेसेस नंबर एम बी एन टी एफ ए एल पी एल एन एच 00563 असा 575डी आय एसपीपी एलयुएस महिंद्रा कंपनीचा असून ट्राली नंबर नसलेल्या चेचेस नंबर एल 10022533, तीन टोपले, फावडे याची किमत लक्षात घेता508600रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील - भुजबळ,मा.अपर पोलीस अधीक्षक  डॉ. खंडेराव धरणे मा. पोलीस उप अधीक्षक  श्री संजय पूजलवार यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली गजानन करेवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक , रामेश्वर काडूरे पोलीस उपनिरीक्षक, प्रमोद जूनुनकर, सुगध दिवेकर,अक्कलवार, अनिल सुरपाम नेमणूक शिरपूर पोलीस स्टेशन यांनी केले आहे. अवैध धंद्या विरुद्ध प्रभावी मोहीम राबवून समूळ उच्चाटन करण्यात येत आहे .पोलीस प्रशासन यानी आपले कर्तव्ये बजावून कार्यवाही केली पण महसूल प्रशासन यानी दोन ट्रॅक्टर सोडली तर कशी असा प्रस्नाचा सूर दबक्या आवाजात गुजत आहे. तर ते सोळणारे कर्मचारी असेल तर कोण? असा सवाल या वरून विचारला जात आहे.कर्तव्य व आपले मनसुभे कायम ठेवलेतर चोरठे सक्रिय होणार नाही, हे मात्र तेवळेच खरे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...