खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
शिरपूर(प्रतिनिधी): आज दि. ०७/०९/२०२१ रोजी पोलीस स्टेशन शिरपुर हददीतील पोळा उत्सवाची कर (बडगा) संवधाने परीसरातील शेतकरी/ शेतमजूर अवैध रित्या भरविल्या जाणा-या कोबड बाजारात जावून पैशावर हारजितचा खेळ खेळतात त्या अनुशंगाने पोलीस स्टेशन शिरपुर चे ठाणेदार श्री सचिन लुले यांनी कोंबड बाजारावर प्रतिबंध व कारवाई करण्याकरीता वेगवेगळी चार पथके तयार करण्यात आली होती. सदरची पथके पेट्रोलिंग करीत असतांना गोपनिय बातमीदाराकडून माहीती मिळाली की, भालर जंगल परिसरात काही लोक कोबडयांचा जुगार खेळणार आहेत.
"पोलीस स्टेशन शिरपुर चे ठाणेदार श्री सचिन लुले यांनी आवाहन केले आहे की, परीसरातील जनतेने आपल्या कष्टाचा पैसा, कोबड बाजारात भरवून हार-जीत चा खेळ खेळयु नये"
सदर माहीतीची खातरजमा करण्याकरीता पोलीस पथकांनी वेश बदलुन मिळालेल्या ठिकाणी छापा कारवाई केली असता काही लोक कोबडयांची झुंज लावुन पैशाचा हारजितना खेळ खेळतांना दिसून आली, छापा कारवाई दरम्यान पोलीसांची चाहुल लागल्याने काही लोक जंगल परिसराचा व चिखलाया फायदा घेवुन पटुन जाण्यात यशस्वी झाली तर खालील लोकांना ताब्यात घेण्यात आले.
सदरची कारवाही ही पोलीस अधिक्षक डॉ. श्री. दिलीप पाटील भुजबळ साहेब, अपर पोलीस अधिक्षक डॉ. श्री. खंडेराव धरणे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात शिरपुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री सचिन लुले, पोउपनि/गम कादुरे, पोहत्या गावंडे, पोलीस नाईक प्रमोद जनुनकर, सुगद दिवेकर, अनिल मुरपाम, आशीष टेकाडे, पोकों / विनोद मोनेराव, राजन ईसनकर,अभिजित कोशटवार, यांनी पार पाडली.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...