Home / चंद्रपूर - जिल्हा / पैंईगंगा नंदी घाटावरून...

चंद्रपूर - जिल्हा

पैंईगंगा नंदी घाटावरून रेती चोरटया ट्रॅक्टरला पोलिसांची तबी !

पैंईगंगा नंदी घाटावरून रेती चोरटया ट्रॅक्टरला पोलिसांची तबी !

कार्यवाहीत 508600₹ चा मुद्देमाल बरकत 

भारतीय वार्ता (प्रतिनिधी): दि 12/11/021 वेळ 01/10 वा दरम्यान सदर गून्हातील संगनमत करून शासनाची कोणतीही परवानगी न घेता पैनगंगा नदी कोलगाव घाट येथून 2 ब्रास रेती किंमत 8000 रुपये स्वताचे फायद्याकरिता चोरी करून ट्रॅक्टरची रेती वाहतूक परवानगी व राॅंयटी नसतांना अवैध्यरित्या विना परवाना उत्खनन करून पर्यावरणा ची हानी करून रेती चोरी करून वाहतूक करतांना मिळून आले तरी सदर कृत्य कलम 379,34,भा द वी व सहाकलम 15 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अन्वये होत असल्याने सदर आरोपींता विरूद्ध गुन्हा नोंद करूनविठ्ठल देवराव आत्राम (40), धर्मा सीताराम मोहितकर (61), अतुल सूर्यभान बोबडे (45), भगवान यादव चिंचोळकर (45)सर्व मु. शिंदोला या चारही आरोपीस अटक केली आहे.

ही कार्यवाही ट्रॅक्टरने दोन ब्रास रेती नेत असताना कैलास नगर पोलीस स्टेशन पासुन 25किलो मीटर अंतराव असलेल्या ट्रॅक्टर चेसेस नंबर एम बी एन टी एफ ए एल पी एल एन एच 00563असा 575डी आय एसपीपी एलयुएस महिंद्रा कंपनीचा असून ट्राली नंबर नसलेल्या चेचेस नंबर एल10022533, तीन टोपले, फावडे याची किमत लक्षात घेता 508600रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील - भुजबळ,मा.अपर पोलीस अधीक्षक  डॉ. खंडेराव धरणे मा. पोलीस उप अधीक्षक  श्री संजय पूजलवार यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली गजानन करेवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक , रामेश्वर काडूरे पोलीस उपनिरीक्षक, प्रमोद जूनुनकर, सुगध दिवेकर,अक्कलवार, अनिल सुरपाम नेमणूक शिरपूर पोलीस स्टेशन यांनी केले आहे. अवैध धंद्या विरुद्ध प्रभावी मोहीम राबवून समूळ उच्चाटन करण्यात येत आहे.

पोलीस प्रशासन यानी आपले कर्तव्ये बजावून कार्यवाही केली पण महसूल प्रशासन यानी दोन ट्रॅक्टर सोडली तर कशी असा प्रस्नाचा सूर दबक्या आवाजात गुजत आहे. तर ते सोळणारे कर्मचारी असेल तर कोण? असा सवाल या वरून विचारला जात आहे.कर्तव्य व आपले मनसुभे कायम ठेवलेतर चोरठे सक्रिय होणार नाही, हे मात्र तेवळेच खरे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व मॅराथॉन स्पर्धा. 24 January, 2025

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व मॅराथॉन स्पर्धा.

वणी : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता...

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या* 24 January, 2025

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या*

*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या* ✍️गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-चिमूर लोकसभा...

वणी येथील रिलायन्स मॉलमध्ये एक्सपायर मालाची विक्री, मनसेचे स्टिंग ऑपरेशन 24 January, 2025

वणी येथील रिलायन्स मॉलमध्ये एक्सपायर मालाची विक्री, मनसेचे स्टिंग ऑपरेशन

वणी :शहराचं सुसज्ज आणि अत्याधुनिक व्यापार पेठ म्हणून यवतमाळ रोडवरील शेवाळकर व्यापारी संकुलाकडे पाहिले जाते. याच व्यापारी...

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले* 24 January, 2025

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले*

*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले* ✍️मुनिश्वर बोरकर ...

शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंती चित्र महोत्सव. 24 January, 2025

शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंती चित्र महोत्सव.

वणी:- वणी नगरपरिषद शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.स्वच्छ भारत...

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी*    *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत*    24 January, 2025

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत*

*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...