खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी(प्रतिनिधी) : मंगलम पार्कमधील आर. के. अपार्टमेन्ट मध्ये चालविण्यात येणाऱ्या क्रिकेट सट्टा अड्यावर काल रात्री पोलिसांनी धाड टाकुन क्रिकेट सट्टा घेणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडुन 1 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आर. के अपार्टमेन्ट मधील एका फ्लॅटमध्ये क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळवळा जात असल्याची गुप्त माहिती एसडीपीओ पोलिस पथकाला मिळाली. ऑनलाईन पध्दतीने हा क्रिकेट सट्टा घेतला जात असल्याचेही पोलिसांना कळले. पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली असता दोन व्यक्ती आयपीएल च्या रॉयल चॉलेंज बंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल या सामन्यावर मोबाइल द्वारे सट्टा घेतांना आढळून आले. पोलिसांनी ऑनलाईन क्रिकेट सट्टा घेनारया विजय पंजाब बदकी (24) रा. माळिपुरा, दिनेश तुळशीराम नागपूरे (35) रा. भोईपूरा यांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्या कडुन तीन लॉपटॉप किमत 70 हजार रुपये, तीन मोबाईल सेट किमत 45 हजार रुपये, सट्टयासाठी वापरले जाणारे ईतर साहित्य किमत 14किमत 14 हजार 400 रुपये असा एकुण 1 लाख 29 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दोन्ही आरोपींवर पोलिसांनी मदाका च्या कलम 4,5 नुसार गुन्हा दाखल केला.
सदर कार्यवाही जिल्हापोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटिल भुजबळ, अप्पर पोलिस अधिक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ प्रदिप पाटिल यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, डिबी पथक प्रमुख आनंदराव पिंगळे, पोऊपनि आरुण नाकतोडे, नापोकॉ विजय वानखेडे, ईकबाल शेख़, रवी इसनकर, संतोष कालवेलवार, प्रदिप ठाकरे, अशोक दरेकार यांनी केली.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...