वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
60 देशी दारुचे शिशा सह 4080 रुपयाचा मुद्देमाल जप्त, दोन जनावर गुन्हा दाखल
आशिष साबरे : मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या साखरा येथे तत्कालीन बिट जमादार ठाकूर यांच्या आशीर्वादाने अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होती व त्या बाबतचा व्हिडीओ सुद्धा वायरल झाला होता . व्हिडीओ वायरल झालेल्या दारू विक्रेत्यांना ठाणेदार जाधव यांच्या आदेशाने आज 3 ऑगस्ट रोजी धाड टाकून पकडण्यात आले.
3 ऑगस्ट रोजी सकाळी 9.45 वाजता पोलिसांना गुप्त माहिती मिळली की दोन युवक पोत्यात देशी दारूच्या शिष्या विक्री करिता साखरा या गावी नेत आहे. यावरून पोलीस शिपाई संतोष मडावी व जितेश पानघाटे दोघेही 11 वाजता साखरा फाट्याजवळ( बसस्टॉप )जाऊन दबा घेऊन बसून होते. गोपनीय माहिती मिळाल्याच्या वर्णनानुसार दोन युवक संशयास्पद नायलॉन प्लास्टिक थैलीत देशी दारूच्या शिष्या घेऊन येत होते. दोन्ही तरुणांना पकडून झडती घेतली व नाव विचारले असता त्यानी आपले नाव उत्तम आनंदराव येलोवार वय 38 वर्षे व अतुल केशव सोयाम वय 24 वर्ष दोन्ही रा.साखरा ता.वणी असे सांगितले वरून दोन्ही चुंगळीत बॅच नं 66 जुलै 21 असलेले रुपेश संत्रा नावाचे 180 मिलीचे 48 नग किंमत 2880 तर दुसऱ्या चुंगळीत 20 दवरूच्या शिष्या किंमत 1200 असे 4080 रुवयाचा मुद्देमाल जात केला व कलम 65 ई अंतर्गत उत्तम येलोवार व अतुल सोयाम यांच्यावर गुन्हा दाखल करन्यात आला सदर कार्यवाही ठाणेदार अजित जाधव व पोलीस उपनिरीक्षक युवराज राठीड यांच्या मार्गदर्शनाखाली जितेश पानघाटे करीत आहे.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...