आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
दारू विक्रेते फरार, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..
सावली : गस्ति दरम्यान दारू पकङण्यासाठी गेलेल्या पोलिस आणि दारू विक्रेत्यात धक्काबुकि झाल्याची घटना नुकतीच घडली असून पोलिसांच्या भीतीपोटी धक्काबुकि करणारे दारू विक्रेते मात्र फरार झाल्याचे बोलले जात आहे. आकाश गरीबचन्द मजोके ( 30 )सुमित गरीबचन्द मजोके (35) गरीबचन्द मजोके (56) व अन्य असे मोहफूल दारू विक्रेत्याची नाव असून ते किसाननगर येथील रहिवाशी आहे.
सावली येथून जवळच असलेल्या सावली पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या किसाननगर येथे गस्थिच्या दरम्यान पोलिसाची टीम गेली अस्ता किसाननगर येथील आरोपी ङपकित दारू नेताना दिसून आले. त्याचा पाठलाग पोलिसांनी केला असता ङपकी घेऊन सापडलेल्या आरोपीनी कार्यवाई च्या भीति पोठी पैसे घ्या पन माला सोडा अशी बतावानी केली मात्र कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसानी कोणतीही पर्वा केली नाही तेव्हा आरोपिने आपल्या परिवारातील काही लोकांना बोलूंन कर्तव्यावर असलेल्या पोलिसा सोबत धक्का बुकी केली सदर घटणेची माहिती पोलिस ठाण्यात दिली असता पोलिसचा ताफ़ा घटना स्थळी आला असता आरोपि घटना वरुण पसार झाला पोलिसानी तपास करूनही आरोपिचा पता न लागल्याने शेवटी आरोपी विरुद्ध पोलिसा सोबत धक्का बिकी केल्या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आरोपी विरुद्ध 354 324 323 504 506 34 भादवी सहकलम 65 व 83 दारू बंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आरोपिच्या मार्गावर पोलिस तपास सुरु असून किसाननगर येथून सावली तालुका परिसरात मोठ्या प्रमाणात मोहफुलाच्या दारुच्या पुरवठा होत असून आतापर्यंत अनेक कार्यवाई झाली आहे. मात्र कोणत्याही कार्यवाईला न जुमनता सरार्स मोह फुलाची विक्री आणि पुरवठा परिसरात होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे परिसरात दारू विक्रीला उधान येत असताना पेट्रोलिग आणि गस्थिच्या निमित्याने पोलिस विभागाच्या धाळी सुरु झाल्याने दारू विक्रेत्याचे ढाबे दनानाले असून दारू विक्रेते भयभीत झाले आहे पुढील तपास सावली पोलीस करीत आहे
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...