रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
वणी: शहरातून निळापूर ब्राह्मणीकडे जाणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यावर कार मध्ये आलेल्या दोन अज्ञात लुटारूंनी एका जिनिंग सुपरवाईजरची पैशाने भरलेली बॅग उडविल्याची खळबळजनक घटना २० मार्चला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. आहे
इंदिरा एक्झिम प्रा.ली. जिनिंग मधिल सुपरवाईजर जिनिंग मालकाने सांगितल्याप्रमाणे बँक ऑफ इंडियाच्या स्थानिक शाखेतून ४५ लाख रुपयांची रोकड काढून ती ऍक्टिवा दुचाकीने जिनिंगमध्ये घेऊन जात असतांना पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये आलेल्या दोन लुटारूंनी याच मार्गावरील रजा जिनिंग जवळ दुचाकीला ठेसमारून खाली पाडून रोकड भरलेली बॅग सुपरवाईजरच्या डोळ्यादेखत उडविली. घटनेचे गांभीर्य ओळखून . प्रकरणाचा अतिशीघ्र छडा लावण्याकरिता एलसीबी पथकालाही शहरात पाचारण करण्यात आले आहे.
निळापूर ब्राह्मणी मार्गावरील इंदिरा एक्झिम प्रा. ली. जिनिंग मध्ये सुपरवाईजर म्हणून कार्यरत असलेला मनीष जगजिवन जंगले (४७) रा. ढुमेनगर हा जिनिंग मालकाने सांगितल्या प्रमाणे बँक ऑफ इंडियाच्या स्थानिक शाखेतून ४५ लाख रुपये काढून दुचाकीने जिनिंगकडे जात असतांना याच मार्गावरील रजा जिनिंग जवळ पाठलाग करणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारने त्याच्या दुचाकीला धडक देऊन खाली पाडले. कारमधून आलेल्या ३० व ३५ वर्षे वयोगटातील दोन लुटारूंनी मनीष जंगले हा दुचाकीवरून खाली पडले व त्याचे तोड दाबुन तिथून पोबारा केला या प्रतरनी त्याच्या पायाला चांगलाच मर लाग होता व जिनीग मालकास ही हकीकत सांगीतल्या वर वणी पोलीसा कडे धाव घेतली. असता वणी पोलिसांनी वाटमारीकरून मारहाण केल्या प्रकरणी भादवी ३९४ कलम अंतर्गत गुन्हा दाखल करून युद्ध स्तरावर तपासणी चालू केली आहे.
"आज सकाळी ११ वाजता वणी वरोरा रोड मार्गा वरील ऐका बार समोर बेवारस वाहन बोलोरो काल पासुन बेवारस दिसल्याने याची माहिती वणी पोलिसांना दिली असता पोलीस प्रशासन जागे झाले असुन यातील बोलोरो चालक पांढरया कार मध्ये काही संम्बन्ध आहे का ? याचा तपास सुरू आहे व पांढरी कार या वणी च्या दिशेने आली का? या विषयी पोलीसाचा तपास सूरू आहे तर ती बोलोरो वाहन जप्त केले आहे काही लोकांना चौकशी साठी बोलावले पन आहे चौकशी युद्ध स्तरावर चालू अाहे"
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...