खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) झरी : मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोसारा येथे दारू विक्रीच्या उदेशाने अवैधरित्या देशी दारुची वाहतूक करणाऱ्या तरुणाला मुकुटबन पोलिसांनी पकडून ९० एमएल च्या ५० बाटली व पल्सर कंपनीची दुचाकी पकडून जप्त करण्यात आली आहे.
८ नोव्हेंबर रोज ठाणेदार अजीत जाधव यांना मोबाईल द्वारे गोपनीय माहिती मिळाली की शिंधिवाढोना ते कोसारा मार्गाने अवैधरित्या दारूची वाहतूक केल्या जात आहे .माहितीवरून ठाणेदार यांनी गस्त करीत असलेले महिला शिपाई रंजना सोयाम व संजय खांडेकर यांना फोनद्वारे वरील मार्गावर दुचाकीने अवैध दारूची वाहतूक होत आहे व त्याला पकडण्याचे आदेश दिले.
दोन्ही कर्मचाऱ्यांनी थोडाही विलंब न करता सिंधिवाढोना ते कोसारा मार्गावरून येणाऱ्या पल्सर दुचाकीला पकडून झडती घेतली असता ९० मिलीच्या ५० बाटल्या बॅच नं २८ आक्टोबर २१ उल्लेख असलेले किंमत १५०० व दुचाकी क्रं एम एच २९, AA- ३३४७ किंमत ४० हजार असा एकूण ४१ हजार ५०० चा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशनला आणला.
आरोपी गणराज सूर्यकांत पोटे (वय २१) वर्ष याला अटक करून कलम ६५ ई मुंबई पोलिस दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुकुंद कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली रंजना सोयाम व संजय खांडेकर करीत आहे
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...