आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
पाच आरोपी सह पाच लाख चौरेंचाळीस हजार नऊशे चाळीस रुपयेचा मुद्दे माल ताब्यात.
शिरपूर : स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कायर बिट मधील पिपंरी परिसरातील जगंलात कोंबडयाच्या झुजीवर काही कोंबडा शौकीन पैस्या लाहून कोंबडा झुजीवर हार जीत करीत असल्याची खातीर जमा माहिती शिरपूर पोलीस स्टेशनंला प्राप्त झाली असता, पोलीस कर्मचारी यांनी कोंबडा बाजाराच्या मुसक्या आवरण्याचा चंग बदला त्यासाठी पोलीस कर्मचारी यांनी ठिकाणाची पूर्ण माहिती प्राप्त करून शेतकरी पेरावं करून झुजीचे ठिकाण गाठून घटना स्थळावर घेराव करून झुलीतील शौकीनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला असता शौकीनातील चतुर असणारे 10ते 15व्यक्तीने घटना स्थळावरून पोबारा केला गेला असला तरी पोलीसाना 5आरोपीना ताब्यात घेण्यास यश आले, या वेळी घटना स्थळावरून आरोपी सह पाच जिवंत कोंबडे, एक मूत कोंबडा, मोबाईल, नगदी रोखड, नऊ मोटर सायकल वाहने असा एकूण पाच लाख 44हजार, 940रुपये अस्तगत करून जुगार कायदा क 12(अ )प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु ठेवला.
ही कार्यवाही पोलीस जिल्हा अधीक्षक ड्रा दिलीप भुजबळ पाटील, अपर पोलीस अधीक्षक के ए धरणे, उपविभागीय पोलीस अधीक्षक संजय पूजलवार याच्या मार्गदर्शना खाली पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन किशनराव लुले यांनी योग्यवेळी योग्य असे पाहूल उचलून पोलीस कर्मचारी पोलीस उपनि धावळे नापोका अमोल कोवे, अभिजित कोशतवार, पोका निलेश भुसे संजय खांडेकर, राजू शेंडे, होमगार्ड संदीप, kailas, गणेश यांनी आपले कर्तव्य पार पाढले. यावेळी जीवन राजकुमार काकडे (28), संदीप वामनराव बादुरकर (28), सुभाष लटारी लोंढे (45), भास्कर मरिबा वाघोसे (47), मारुती बापूराव खंडाळकर (60)हे सर्व पिपंरी (कायर )येतील असल्याची माहिती पोलीस विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...